नगरपरिषद अंतर्गत निघाली मोठी भरती, रिक्त जागांची होणार ही भरती,पगार35,000 हजार रुपये असणार, जाणून घ्या सर्व माहिती nagarparishad bharti 2025
नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या एका मीडिया नोटिफिकेशन नुसार नगरपरिषद (pmay ) अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत.या भरतीची जाहिरात ही मुख्याधिकारी यांच्या मार्फत जाहीर करण्यात आली आहे.इच्छुक उमेदवाराने जाहिरातीवरील सर्व माहिती वाचुन फॉम भरावा.nagarparishad bharti 2025
हा असेल भरतीचा विभाग :
जाहिरातीनुसार निघालेली ही भरती मुख्यधिकारी नगरपरिषद द्वारे ही भरती कंडक्ट होणार आहे.
अशी असणार ही भरती :
निघालेली ही भरती नगरपरिषद अंतर्गत होणार आहे.
📣 शैक्षणिक योग्यता :
वेगवेगळ्या पदांची ही भरती निघाली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक योग्यता असणार आहे. शैक्षणिक पात्रतेची सर्व माहिती ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात येणार आहे.
📣 निवड उमेदवाराला असा मिळणार पगार:
जाहिरातीनुसार निवड उमेदवाराला पगार हा 35,000 हजारापेक्षा जास्त मिळणार आहे. वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी वेतन श्रेणी असणार आहे.
📣 असा करावा लागणार अर्ज :
- अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची सर्व माहिती ही ऑफिसिअल जाहिरातीवर देण्यात आली आहे.
- सुरुवातीलाच उमेदवाराने जाहिरातीवरील सर्व माहिती वाचावी व त्यानंतर अर्जाची प्रोसेस करावी.
📣 कोणती भरती असणार ही :
नगर परिषद अंतर्गत निघालेली ही भरती एक कंत्राटी भरती असणार आहे.या भरतीत निवड झालेला उमेदवाराला नोकरी ही 11 महिण्यासाठी लागणार आहे.
📣 निवड प्रक्रिया अशी असणार :
जाहिरातीनुसार निवड प्रक्रिया ही इंटरव्हिव द्वारे होणार आहे. म्हणजेच कोणत्याही उमेदवाराची या भरतीसाठी परीक्षा होणार नाही. पेपर न देता फक्त मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड होणार आहे.
📣 हे असेल पदाचे नाव :
जाहिरातीनुसार Civil Engineer सिवील इंजिनीर हे पद भरले जाणार आहे.
निवड झालेल्या उमेदवाराची नोकरी येथे असणार :नोकरीचे ठिकाण हे नागपूर जिल्हा असणार आहे.
📣 या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारला जाणार :
जाहिरातीनुसार अर्ज हा 27 फेब्रुवारी असणार आहे.
📣 हे असेल अर्ज पाठवण्याचे ठिकाण
- :नागपूर, कार्यालय नगर परिषद दिगडोह. ऑफिसिअल नोटिफिकेशन नुसार ही भरती कंत्राटी भरती असणार आहे.
- इच्छुक उमेदवाराने अर्जासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट लवकरात लवकर तयार ठेवावे.
- व अर्जाची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी असणार आहे याची दक्षता घ्यावी.
संपूर्ण माहिती वाचूनच नंतर अर्ज करावा