महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागा अंतर्गत निघाली मोठी भरती,निवड उमदेवाराला 35,000 हजार पगार मिळणार, जाणून घ्या सर्व माहिती. Maharashtra Forest Department Bharti 2025

महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागा अंतर्गत निघाली मोठी भरती,निवड उमदेवाराला 35,000 हजार पगार मिळणार, जाणून घ्या सर्व माहिती. Maharashtra Forest Department Bharti 2025

Maharashtra Forest Department Bharti 2025:  नमस्कार मित्रांनो आताच आलेल्या महसूल व वन विभागाच्या नोटिफिकेशन नुसार मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.तुम्ही जर पदवीधर,पोस्ट गृज्युएट असाल किंवा थर्ड इयर अपीयर असाल तर तुम्हाला या भरतीचा फॉम भरता येणार आहे.

निघालेली ही भरती पूर्ण महाराष्ट्रभर म्हूणजेच पूर्ण महाराष्ट्र राज्यातील उमेदवार या भरतीला अर्ज करू शकणार आहेत. महत्तवाचे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील पदवीधर ही या भरतीला अर्ज करू शकणार आहेत.Maharastra Forest Department Bharti 2025

📣 अशी असणार ही भरती.

या भरतीचा प्रकार :निघालेली ही भरती महाराष्ट्र वन विभाग व महसूल विभाग कडक्ट करणार आहे.

📍 पात्र उमेदवाराचा नोकरीचा विभाग :

निवड उमेदवाराला नोकरी ही महसूल विभागात मिळणार आहे.

📣 हे पद भरले जाणार :

नोटिफिकेशन नुसार निघालेल्या या भरतीत अध्यक्ष, सदस्य न्यायिक तसेच प्रशासकीय या पदासाठी उमेदवाराची निवड होणार आहे.

📍 अर्ज करण्यास लागणारी शैक्षणिक योग्यता :

महसूल व वन विभागाद्वारे निघालेल्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी धारण असावी. शैक्षणिक योग्यतेची सर्व माहिती ही ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे.

📣 निवड उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण :

पोस्टिंग नुसार संपूर्ण महाराष्ट्रभर उमेदवाराला नोकरी करावी लागणार आहे.

📣 अर्जासाठी लागणारे मानदंड:

या भरतीला अर्ज करण्यासाठी कोणतेही फिस लागणार नाही.

📣 असा करावा लागेल अर्ज :

या भरतीला अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. म्हणजे ई-मेल द्वारे अर्ज व ऑफलाईन स्वरूपात अर्ज घेण्यात येणार आहे.अर्जाची सर्व माहिती ऑफिसिअल वेबसाईट देण्यात आलेली आहे.

📍 अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  1. जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 मार्च 2025 ठरवण्यात आली आहे.
  2. अर्जासाठी लागणारी ई-मेल id :jk.revenue@maharastra.gov.in

 

📲 येथे पाठवावा अर्ज :

मुंबई, उपसचिव कार्यालय j -1a, महसूल व वनविभाग, मादाम कामा मार्ग, राजगुरू चौक, मुंबई 400,032

📲 या भरतीच्या मुख्य बाबी.

ही भरती ही महाराष्ट्र शासना अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे.या भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला पगार हा आकर्षक स्वरूपात मिळणार आहे.

पदांची सर्व माहिती व वेतन श्रेणी ही जाहिराती मध्ये नमूद करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. या जाहिराती मध्ये नमूद केलेले सर्व डॉक्युमेंट वाचुन अर्ज भरावा.

Leave a Comment

copyright©2023by