जिल्हा विधी सेवा प्राधिकरना अंतर्गत निघाली मोठी भरती, जाणुन घ्या संपूर्ण माहिती . legal service authority bharti 2025
नमस्कार मित्रांनो जिल्हा विधी सेवा अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.जाहिरातीनुसार निवड झालेल्या उमेदवाराला पगार 25,000 हजार रुपये मिळणार आहे.district legal service authority bharti 2025
हा असेल भरती विभाग :निघालेली ही भरती जिल्हा विधी सेवा प्राधिकराना अंतर्गत कंडक्ट होणार आहे. जिल्हा विधी सेवा अंतर्गत ही जाहिरात पब्लिश करण्यात आली आहे.
📣 शैक्षणिक योग्यता :
जाहिरातीनुसार वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक योग्यता असणार आहे.शैक्षणिक पात्रतेची सर्व माहिती ऑफिसिअल वेबसाईट देण्यात आली आहे.इच्छुक उमेदवाराने सुरुवातीला अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीवरील सर्व माहिती पूर्ण वाचावी व त्यानंतर अर्ज सबमिट करावा. district legal service authority bharti 2025
📣 मासिक पगार (Monthly salary):
जाहिरातीवर नमूद केलेल्या माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवाराला पगार हा 25,000 हजार रुपये मिळणार आहे.वेतन श्रेणी संबधी सर्व माहिती ही ऑफिसिअल जाहिरातीवर देण्यात आली आहे.
असा करावा लागणार अर्ज :या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. district legal service authority bharti 2025
📣 अशी असणार वयाची गणना :
जाहिरातीनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 21 वर्ष तर जास्तीत जास्त वय हे 43 वर्ष ठरवण्यात आले आहे.वयाची गणना ही ऑफिसिअल नोटिफिकेशन आधारावर होणार आहे.
📣 कोणती भरती असणार ही :
जिल्हा विधी सेवा ही एक कंत्राटी भरती असणार आहे. उमेदवाराची निवड ही 11 महिन्याच्या बेसिस वर होणार आहे.
📣 हे पद भरले जाणार :
(Contract Accountant) जाहिराती नुसार कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर अकॉउंटंट हे पद भरले जाणार आहे. district legal service authority bharti 2025
📣 इतके पद भरले जाणार :
जाहिरातीनुसार 01 रिक्त झालेले पद भरण्यात येणार आहे.
📣 निवड उमेदवारांचे नोकरी ठिकाण :
यात निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी ही नांदेड जिल्ह्यात लागणार आहे.
📣 अधिकृत वेबसाईट:
http://nandurbar.dcourts.gov.in या वेबसाईट वर तुम्हाला अर्जाची सर्व माहिती मिळून जाईल.
📣 निवड प्रक्रियेची माहिती :
इच्छुक उमेदवाराने अर्ज हा 1 मार्च 2025 पर्यंत पाठवायचा आहे. तुम्ही पोस्टाद्वारे अर्ज करू शकणार आहात.पात्र असणाऱ्या उमेदवाराची 50 मार्कांची तोंडी परीक्षा होणार आहे.या उमेदवाराची मुलाखत ही 11 मार्च 2025 ला जिल्हा न्यायालय नंदुरबार येथे होणार आहे.
📣 अर्जाची शेवटची तारीख :
जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1मार्च 2025 असणार आहे. अर्ज करण्याच्या वेळेची सर्व माहिती ही जाहिरातीवर देण्यात आली आहे. district legal service authority bharti 2025
📣 येथे पाठवावा अर्ज :
नंदुरबार जिल्हा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्यायालय परिसर, टोकर तलाव रोड नंदुरबार 425 412.