महाराष्ट्र विजनिर्मिती मध्ये निघाली मोठी भरती,या आहेत शैक्षणिक अटी, जाणून घ्या सर्व माहिती. mahanirmiti bharti 2025

महाजनको मध्ये निघाली मोठी भरती,या आहेत शैक्षणिक अटी, जाणून घ्या सर्व माहिती. mahavijnirmiti bharti 2025

mahavijnirmiti bharti 2025 : नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या mseb जाहिराती नंतर आता महानिर्मितीने ही जाहिरात आणली आहे. या भरतीनुसार तब्बल 173 पद भरले जाणार आहे. महाजनको ने ऑफिसिअल वेबसाईटवरून ही माहिती दिली आहे. अर्ज करण्याची सुरुवात ही 12 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झाली आहे.महाजनको मध्ये नोकरी करण्यास इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागवण्यात आले आहे.mahanirmiti bharti 2025

🌍 भरतीचे ठिकाण :

महाराष्ट्रात जेथे वीज तयार होत अश्या ठिकाणी निवड उमेदवाराला नोकरी लागणार आहे.ही भरती वेगवेगळ्या पदासाठी निघाली आहे.

कशी असेल ही भरती :

महानिर्मितीची ही भरती ही पर्मनंट भरती असणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे त्यामुळे ही एक उत्तम संधी आहे.

📍शैक्षणिक पात्रता :

जाहिराती नुसार वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक योग्यता असणार आहे. कृपया खाली दिलेली जाहिरात पहा  mahanirmiti bharti 2025

📣 असा करावा लागेल अर्ज :

अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. त्यासाठी खाली संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेले आहे 

📲  अश्या प्रकारे जागा भरल्या जाणार

  1. (functional chemistry)कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ जागा   :3 पद
  2. अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ (Additional Executive Chemist): 19 जागा.
  3. उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ(Deputy Executive Chemist) :27 जागा.
  4. सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ(Assistant Chemist):75 जागा.
  5. कनिष्ट रसायनशास्त्रज्ञ(Junior Chemist):49 जागा

 

⏱️ टीप :

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्ज करणाऱ्या जागेसाठी लागणारी पदवी पास असावी.
  • ज्या पदाला उमेदवार अर्ज करणार आहे त्या पदाला जाहिराती प्रमाणे अनुभव जोडावा लागणार आहे.
  • निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना पगार असा मिळेल : या भरतीनुसार निवड झालेल्या उमेदवाराला पगार हा 44,435 ते 97,220 रुपये मिळणार आहे

📣 हे असेल नोकरीचे ठिकाण :

निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी ही संपूर्ण महाराष्ट्रभर कोठेही करायची आहे.

📲 वयाची अट :

जाहिरातीनुसार उमेदवाराचे जास्तीत जास्त वय हे 38 वर्ष असावे लागणार आहे. वयाची गणना ही ऑफिसिअल नोटिफिकेशन आधारावर होणार आहे.

📣 ही असेल अर्ज करण्याची शेवटची तारीख

:पब्लिश झालेल्या जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 मार्च 2025 ठरवण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया अश्या प्रकारे असणार :उमेदवाराने ऑनलाईन पेपर दिल्यानंतर त्याच्या मार्कानुसार मेरिट लागणार आहे. त्यानुसार त्याची निवड प्रक्रिया होणार आहे.

ही असेल अधिकृत वेबसाईट

:www.mahagenco.in/

अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी काही सूचना.

सुरुवातीला उमेदवाराने जाहिराती वर दिलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचावी. जाहिरातीमध्ये अधोरेखित केलेल्या सर्व बाबी भराव्या.

📣 अर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट.

  1. आधार कार्ड पॅनकार्ड,
  2. रहिवाशी प्रमाणपत्र,
  3. कास्ट सर्टिफिकेट,
  4. सिग्नेचर,
  5. पासपोर्ट साईझ फोटो,
  6. ई-मेल id,
  7. रजिस्टर मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट अर्ज करण्यासाठी लागतील.

PDF जाहिरात –

 

टीप : अर्ज करण्याची सर्व माहिती ही ऑफिसिअल नोटिफिकेशन वर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ती माहिती वाचुन आपला अर्ज सबमिट करावा.

Leave a Comment

copyright©2023by