पुणे पोलीस दलात निघाली मोठी भरती, वेतन, शैक्षणिक योग्यता अश्या प्रकारे असणार, जाणून घ्या सर्व माहिती. Police Bharati 2025.
Police Bharati 2025 : नमस्कार मित्रांनो आताच आलेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार पुणे पोलीस दलात मोठी भरती निघाली आहे.पुणे पोलिस आस्थापनेवर आधारित ही भरती ग्रुप डी करता होणार आहे.रिक्त असलेल्या जागांची ही भरती काढण्यात आली आहे.उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करावयाचा आहे. अधिक माहिती ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे.pune police bharti 2025
येथे होणार ही भरती :
पुणे जिल्हा पोलीस यांच्या मार्फत ही भरती होणार आहे.
इतके पदे भरली जातील :
पुणे शहर भरती अंतर्गत तब्बल 45 पद भरण्यात येणार आहेत
हे पद भरले जाणार : Police Bharati 2025.
- चपराशी,
- कार्यालय शिपाई,
- माली,
- वार्ड सेवक,
- कँटीन बॉय,
- सफाई कामगार
पुणे पोलीस दल शिक्षणाची अट :
ही वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक माहितीसाठी ऑफिसिअल वेबसाईट वरील माहिती वाचु शकता.
असा मासिक पगार मिळेल :
वेतना संबंधि सर्व माहिती ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे. Police Bharti 2025.
असा करता येईल अर्ज :
इच्छुक उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची लिंक ही ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे. Police Recruitment 2025
कायमस्वरूपी असेल का ही भरती :
ही भरती कायमस्वरूपी नसून ती 11 महिण्यासाठी होणार आहे. ही एक कंत्राटी भरती असणार आहे.
अर्ज करण्याची तारीख पुढीलप्रमाणे :
इच्छुक उमेदवाराचे अर्ज हे 4 फेब्रुवारी 2025 पासून मागवण्यात आले आहेत. Police Bharati 2025.
जॉइनिंग ऍड्रेस : Police Recruitment 2025
या भरतीत निवड झालेल्या उमेदवाराची नोकरीचे ठिकाण हे पुणे शहर पोलिसाअंतर्गत येणारे क्षेत्र असणार आहे. म्हणजेच पुणे शहर होय.
अर्ज या तारखेपर्यंत मान्य असेल :
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2025 असणार आहे.16 फेब्रुवारी 2025 नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही. Police Recruitment 2025
अधिक माहिती येथे मिळेल :
इच्छुक उमेदवाराने अधिक माहितीसाठी पुणे शहर यांची अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाची माहिती. Police Bharati 2025.
पुणे पोलीस दलाअंतर्गत निघालेली ही भरती 11 महिण्यासाठी होणार आहे,याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. मासिक पगार हा पोलीस अधिनियम नुसार मिळणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2025 ठरवन्याय आली आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. Police Recruitment 2025
अर्ज डाउनलोड करा – जाहिरात
संपूर्ण माहिती घेऊनच नंतर अर्ज करा…. Police Recruitment 2025