BSNL मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी,भारत संचार निगम भरणार इतक्या जागा, जाणून घ्या सर्व माहिती BSNL bharti 2025
BSNL bharti 2025 : नमस्कार मित्रांनो आताच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार BSNL इंडिया एक मोठी भरती कंडक्ट करणार आहे.या भरतीची ऑफिसिअल जाहिरात ही पब्लिश करण्यात आली आहे.इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.BSNL INDIA रिक्त पद भरणार आहे.
भरती जाहीर करणारी कंपनी :
ही जाहिरात सरकारी टेलिकॉम कंपनीद्वारे काढण्यात आली आहे.BSNL ही देशातील सर्वात जुनी व विश्वासू टेलिकॉम कंपनी आहे.लवकरच bsnl 5 G, नेटवर्क सुविधा ही लॉच करणार आहे. सरकारी धोरणात झालेल्या बदलानुसार BSNL जाहिरात पब्लिश करत आहे.
अर्ज करण्याच्या लागणारी पात्रता :
या भरतीला अर्ज करणाऱ्या उमेदवारकडे अनुभव असणे आवश्यक असणार आहे.bsnl द्वारे भरली जाणाऱ्या या भरतीला अनुभव कंपलसरी असणार आहे.इच्छुक उमेदवाराकडे कंपनी नियमाप्रमाणे अनुभव असणे बंधन कारक असणार आहे.
मुख्य पदासाठी शैक्षणिक योग्यता : BSNL bharti 2025
येथे अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे राज्य सरकार PSU किंवा नोंदणीकृत कंपनी कायदा फर्म विभागात 20 वर्ष वकील आणि सॉलिसीटर बिसनेस 3 वर्ष कार्यकारी अनुभव असणे आवश्यक आहे.या भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे अर्ज मागवण्यात आले आहे.
निवड उमेदवार नोकरी ठिकाण :
या भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी ही देशाची राजधानी दिल्ली येथे लागणार आहे.नोकरी ठिकाण हे फिक्स असणार आहे.BSNL इंडिया मुख्य कार्यालय दिल्ली हे निवड उमेदवाराचे नोकरी ठिकाण असणार आहे.
अर्ज या तारखेपर्यंत स्वीकारला जाणार :
सदरील भरतीला अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज हा 14 मार्च 2025 पर्यंत स्वीकारला जाणार आहे. 14 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवारचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.14 मार्च पर्यंत इच्छुक उमेदवाराने आपले डॉक्युमेंट तयार ठेवावे.
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- शैक्षणिक संपूर्ण कागदपत्रे
- फोटो
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
उमेदवारांसाठी विशेष माहिती
- निघालेली ही भरती bsnl टेलिकॉम कंपनी द्वारे भरली जाणार आहे.
- या भरतीला अनुभव मागण्यात आला आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च असणार आहे.
- निवड उमेदवार नोकरी ठिकाण दिल्ली असणार आहे.
- ऑफिसिअल वेबसाईट वर निवड प्रक्रिया, शैक्षणिक योग्यता तसेच पगार श्रेणी संबधी सर्व माहिती ही ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने ऑफिसिअल जाहिरातीत दिलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचावी व त्यानंतर अर्ज करावा.
https://bsnl.co.in/ या साईड वर सर्व माहिती व्यवस्थित देण्यात आली आहे.