12वी पास वर मिळवा सरकारी नोकरी, या आहेत महत्वाच्या बाबी,असा करा अर्ज,जाणून घ्या सर्व माहिती. Maharashtra Anganwadi Bharti 

12वी पास वर मिळवा सरकारी नोकरी, या आहेत महत्वाच्या बाबी,असा करा अर्ज,जाणून घ्या सर्व माहिती. Maharashtra Anganwadi Bharti 

Maharashtra Anganwadi Bharti :  नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या नोटिफिकेशन नुसार अंगणवाडी सेविका भरती होणार आहे. या भरतीनुसार तब्बल 18,000 पद भरले जाणार आहेत. या भरतीला अर्ज करण्यासाठी शैक्षणिक योग्यता ही फक्त 12 वी पास ठरवण्यात आली आहे.

भरती श्रेणी :

अंगणवाडी भरती ही महिला व बालविकास मंत्रलयाअतर्गत काढण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्र भर ही भरती कंडक्ट होणार आहे.

हा असणार भरती प्रकार:

महाराष्ट्र राज्य नियमानुसार ही भरती होणार आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मच्याऱ्यांन प्रमाणे निवड उमेदवाराला भत्ते व पगार मिळणार आहे.

इतके पद भरले जाणार :

अंगणवाडी भरती अंतर्गत तब्बल 18,000 पदे भरली जाणार आहेत. या भरतीची ऑफिसिअल जाहिरात ही पब्लिश झाली आहे. Maharashtra Anganwadi Bharti

शैक्षणिक योग्यता :

या भरतीस अर्ज करण्यासाठी उमेदवार हा किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. फक्त 12 वी पास वर ही भरती भरण्यात येणार आहे.

पदाचे नाव :

अंगणवाडी सेविका व सहाय्यक अंगणवाडी सेविका हे पद भरले जाणार आहे. महिलांसाठी ही भरती असणार आहे.

असा करा अर्ज :

जाहिरातीप्रमाणे उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. म्हणजेच उमेदवाराला अर्ज संबंधित पत्यावर पाठवायचा आहे. Maharashtra Anganwadi Bharti

वयाची गणना :

अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष ते जास्तीत जास्त वय 35 वर्ष असावे लागणार आहे. वयाची गणना ही ऑफिसिअल जाहिराती प्रमाणे होणार आहे.

येथे पाठवावा अर्ज :

अर्ज पाठवण्याचा पत्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय संबंधित विभाग किंवा जिल्हा. Maharashtra Anganwadi Bharti
प्रत्येक जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरु झाली आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवाराने तुमच्या तालुका किंवा जिल्हा विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला भेट देऊन माहिती मिळवा

लागणारी कागदपत्रे….

  • आधार कार्ड नंबर 
  • पॅन 
  • जातीचा दाखला 
  • नॉन करिमे्लीअर 
  • 12 वी गुणपत्रक 
  • 12 टी. सी. प्रत 
  • इतर काही शैक्षणिक कागदपत्रे असणे आवश्यक 

अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्तवाची माहिती

सदरील भरती महाराष्ट्र शासना अंतर्गत भरली जाणार आहे.इच्छुक उमेदवाराने जिल्हा परिषद कार्यालय किंवा विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांना भेट द्यावी.अर्ज ऑफलाईन करायचा आहे याची दक्षता घ्यावी.

अर्जा संबंधी सर्व माहिती ही जाहिरातीत पब्लिश झाली आहे.अंगणवाडी भरती ही खास महिलांसाठी निघाली आहे. प्रत्येक गावानुसार पद भरले जाणार आहे. या भरतीनुसार अंगणवाडी सेविका व सहाय्यक अंगणवाडी सेविका हे पद भरले जाणार आहे.

Leave a Comment

copyright©2023by