कृषी विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्ण संधी, असा करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती.Pdvk bharti 2025

कृषी विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्ण संधी, असा करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती. Pdvk bharti 2025

Pdvk bharti 2025 :  नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या माहितीनुसार pdvk भरती जाहीर झाली आहे.या भरतील अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे किमान पात्रता 7 वी पास ठरवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. Pdvk bharti 2025

भरती ठिकाण :

कृषी विद्यालय अकोला येथे निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी लागणार आहे.विद्यालयाचे पूर्ण नाव हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे.

भरती पद्धत अशी असणार :

या भरतीनुसार 529 पदे भरली जाणार आहेत.निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्र शासना अंतर्गत नोकरी लागणार आहे.महाराष्ट्र शासन एम्प्लॉयी प्रमाणे भत्ते व पगार उमेदवाराला मिळणार आहे.

पदांची तपशील :

लेबोरटरी असिस्टंट,असिस्टंट,लायब्रेरी अटेंडंट, माळी, शिपाई कामगार, मजूर इत्यादी कामासाठी भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

मासिक पगार इतका मिळणार.

या भरतीनुसार उमेदवाराला पगार हा 15,000 हजार रुपये ते 47,000 रुपये मिळणार आहे. या भरतीस पात्र झालेल्या उमेदवाराला पगार हा महाराष्ट्र शासन नियमाप्रमाणे मिळणार आहे.

असा करा अर्ज.

या भरतीस इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची सर्व माहिती ऑफिसिअल वेबसाईट देण्यात आली आहे.

वयाची गणना

या भरतीत निवड होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष असावे लागणार आहे. वयाची गणना ही जाहिराती प्रमाने होणार आहे.वयाची किमान व कमाल मर्यादा ही ऑफिसिअल जाहिरातीत पब्लिश झालेली आहे.

अर्ज करण्याची सुरुवात :

अर्ज करण्याची सुरुवात ही 10 मार्च 2025 पासून होणार आहे.या भरतीला अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने आपले डॉक्युमेंट तयार ठेवावे. Pdvk bharti 2025

अर्ज या तारखेपर्यंत स्वीकाराला जाणार :

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच पब्लिश होणार आहे.इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करावा.

निवड झालेल्या उमेदवाराचे नोकरी ठिकाण:

जाहिरातीनुसार निवड उमेदवाराला नोकरी ही पंजाबराव देशमुख विद्यापीठात करावयाची आहे. हे विद्यालय अकोला येथील आहे.

लागणारी कागदपत्रे 

  1. 10 वी मार्कमेमो
  2. टी. सी. प्रत.
  3. कास्ट सर्टिफिकेट
  4. आधार कार्ड 
  5. पॅन कार्ड 
  6. 12 वीचे संबंधित सर्व कागदपत्रे 
  7. महाराष्ट्रातील निवासी प्रमाणपत्र 

टीप :

या भरतीला अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने सुरुवातीला जाहीर झालेली पूर्ण जाहिरात वाचावी. अर्ज सुरुवात 10 मार्च 2025 ला होणार आहे. अर्ज हा अकोला जिल्हात करायचा आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच निवड झाल्यानंतर नोकरी ही अकोला विद्यापीठात करावयाची आहे. या सर्व बाबी उमेदवाराने गृहीत कराव्या.

Leave a Comment

copyright©2023by