Created by nikhil, 08 January 2025
अग्निवीरची निघाली मोठी भरती,नोटिफिकेशन ही झाले जाहीर, लवकरात लवकर करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती. Indian Army Agniveer Vacancy 2025
Indian Army Agniveer Vacancy :- नमस्कार मित्रांनो आपले परत एकदा आज च्या लेखा मध्ये स्वागत आहे. तुम्ही ही आर्मी ची तयारी करीत असाल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा. नुकतीच आलेल्या माहितीवरून इंडियन आर्मी अग्निवीर ची मोठी भरती निघाली आहे.
या नुसार टोटल 30,000 पदांची मोठी भरती निघाली आहे. याची पूर्ण माहिती ही अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.नवीन वर्षात ही निघालेली ही मोठी भरती असणार आहे. Indian Army Agniveer Vacancy 2025
अग्निवीर भरती 2025
इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाईट वर या भरतीची नोटिफिकेशन देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज ही करण्यास सुरुवात होणार आहे.तुम्ही ही या भरतीला अर्ज करू इच्छिता तर लवकरात लवकर अर्ज करा. महत्तवाचे म्हणजे ही भरती ही नव वर्षात निघालेली मोठी भरती असणार आहे.Indian Army Agniveer Vacancy notifaction
इंडियन आर्मी अग्निवीर भरती
या भरतीसाठी लागणारी फिस ही 550 रुपये असणार आहे.सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करावयाचा आहे.तुम्ही ऑफिसिअल वेबसाईट ला भेट देऊन याची पूर्ण माहिती मिळवू शकता. या भरतीसाठी लागणारी फिस ही ऑनलाईन द्यावी लागणार आहे.
या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता
अग्निवीर इंडियन आर्मी या भरतीसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना काही डोक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे. त्यानुसार मान्यता प्राप्त विदयापीठातुन 10वी क्लास पास असणे आवश्यक असणार आहे.या सोबत ही ज्या उमेदवारांची 12 वी पास आहे ते ही उमेदवार ही अर्ज करू शकतात.Indian Army Agniveer Vacancy
इंडियन आर्मी च्या या मोठ्या भारतीत अनेक पदांची भरती होणार आहे.त्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे.यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट देने गरजेचे असणार आहे.
या भरतीसाठी लागणारी वय मर्यादा
निघालेल्या भरतीसाठी वयाची मर्यादा ही कमीत कमी 17 वर्ष असणार आहे.म्हणजेच यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.इंडियन आर्मी अग्निवीर यासाठी 12 वी पास उमेदवार ही अर्ज करू शकता. Indian Army Agniveer Vacancy notifaction
जास्तीत जास्त वय मर्यादा ही 21वर्ष असणार आहे.वयाची मर्यादा ही 2025 नोटिफिकेशन नुसार ठरवण्यात येणार आहे.आरक्षित वर्गासाठी काही प्रमाणात सूट ही देण्यात येणार आहे. ती सूट म्हणजे वयाची सूट देण्यात येणार आहे.Indian Army Agniveer Vacancy
Leave a Reply