ग्रामीण बँकेत निघाली मोठी भरती, नवीन वर्षात ही आहे मोठी भरती, जाणून घ्या सर्व अपडेट. Gramin Bank New Vacancy

Created by Nikhil, 08 January 2025

ग्रामीण बँकेत निघाली मोठी भरती, नवीन वर्षात ही आहे मोठी भरती, जाणून घ्या सर्व अपडेट. Gramin Bank New Vacancy notifaction 

Gramin Bank New Vacancy :- नमस्कार मित्रांनो आपले आज च्या या लेखा मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तुम्ही ही बँके मध्ये नौकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर हा लेख संपूर्ण वाचा.  नवीन वर्ष हे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी महत्तवाचे असणार आहे.

नुकतीच आलेल्या माहितीवरून ग्रामीण बँकेत मोठी भरती निघाली आहे. या भरतीनुसार 1267 पदे भरणार आहे. ही भरती ही बँक ऑफ बडोदा बँकेची असणार आहे. या भरतीमध्ये S.O म्हणजेच स्पेसलिस्ट ऑफिसर हे पद मुख्य असणार आहे. Gramin Bank New Vacancy 2025

ग्रामीण बँक भरती शैक्षणिक तसेच वय पात्रता

या भरतीसाठी अर्ज करताना काही नियमांना सामोरे जावे लागणार आहे. त्यानुसार शैक्षणिक तसेच काही बाबी पाहाव्या लागणार आहे.Gramin Bank New Vacancy notifaction 

शैक्षणिक पात्रता ही ग्रॅज्युएशन ची डिग्री त्या सोबत एग्रीकल्चर बिजनेस ची ही डिग्री असणे आवश्यक असणार आहे.त्यासोबत 2 वर्षाची पोस्ट ग्रॅज्युइट ची पात्रता असणे गरजेचे आहे. ग्रामीण बँक भरती वय मर्यादा ही 24 ते 34 वर्ष असणार आहे.पण आरक्षित वर्गांसाठी काही सूट ही देण्यात येणार आहे.

या नोटिफिकेशन नुसार विविध पदांसाठी वेगवेगळी अपडेट ही ऑफिसिअल वेबसाईट वर दिलेली आहे.

या भरतीसाठी लागणारे शुल्क हे
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रामीण बँक भरतीसाठी नेमलेला शुल्क भरावा लागणार आहे.हा शुल्क हा वेगवेगळ्या कॅटेग्रीसाठी वेगळा असणार आहे.Gramin Bank New Vacancy notifaction 

Obc कॅटेग्रीतील उमेदवारांनी, तसेच ews उमेदवारांनी 600 रुपये फिस भरावी लागणार आहे.
Sc, st,pwbd तसेच महिला उमेदवारांनी फक्त 100 रुपये फिस द्यावी लागणार आहे.Gramin Bank New Vacancy update

अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करण्यात येणार आहे.
  • सुरुवातीला तुम्हाला बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागणार आहे.
  • या वेबसाईट वरील करियर या टेब वर क्लिक करावे
  • स्पेशलिस्ट ऑफिसर ला अर्ज करताना तुम्हाला अर्ज या लिंक वर क्लिक करावे लागणार आहे.
  • सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असणार आहे.
  • त्यानंतर अर्ज करता येणार आहे.
  • या नोटिफिकेशन मध्ये दिलेले सर्व डोकमेंट्स हे तुम्हाला अपलोड करणे गरजेचे असणार आहे.
  • नियमानुसार दिलेले फिस ही भरावी लागणार आहे.

निवड प्रक्रिया ही पुढीलप्रमाणे

सुरुवातीला तुमची लेखी परीक्षा होणार आहे. ही लेखी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होणार आहे.
यानंतर ग्रुप डिस्कशन होणार आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाच ग्रुप डिस्कशनसाठी बोलवण्यात येणार आहे.
इंटरव्यू : शेवटी इंटरव्यू होणार आहे.

अर्ज करण्यासाठी दिलेला वेळ

  1. अर्ज करण्याची सुरुवात :28 डिसेंबर 2024
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही :17 जानेवारी 2025
  3. लिखित परीक्षा अंदाजानुसार फेब्रुवारी 2025 असणार आहे

Leave a Comment

copyright©2023by