Created by Nikhil, 14 January 2025
या बँकेत निघाली मोठी भरती,मिळणार 1 लाखापर्यंत पगार, अर्ज करण्यास झाली सुरुवात, जाणून घ्या अपडेट. Bank vacancy
Bank vacancy :- नमस्कार मित्रांनो आज च्या या लेखा मध्ये आपले स्वागत आहे. नौकरी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न. पण प्रत्येक जन नौकरी ला लागू शकत नाही. तुम्ही ही नौकरी ची तय्यारी करत असाल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा. Bank recruitment notifaction
बँकेत नोकरीचे स्वप्न बगणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कॅनरा बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर या पदाची भरती निघाली आहे. कॅनरा बँकेने या पदांची संपूर्ण माहिती ऑफिसिअल वेबसाईट वर दिली आहे. Canara Bank S.O Vacancy 2025
Table of Contents
कॅनरा बँकची ही मोठी भरती
- पदाचे नाव :स्पेशलिस्ट ऑफिसर
- टोटल पोस्ट :60
- लास्ट डेट :24 January 2025
- अर्ज माध्यम : ऑनलाईन
- ऑफिसिअल वेबसाईट :https://canarabank.com/
या बँकेच्या पदांसाठी वय मर्यादा
कॅनरा बँकेद्वारे स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी इच्छुक उमेदवारंचा अर्ज मागवण्यात आला आहे. यासाठी लागणारी वय मर्यादा ही कमीत कमी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 18 वर्ष असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त वयाची अट पहिली तर ती 35 वर्ष असणार आहे.canra bank S.O vacancy notifaction
याशिवाय आरक्षित वर्गांसाठी काही सूट ही देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे आरक्षित वर्गांसाठी वया मध्ये सूट देण्यात येणार आहे.वयाची गणना ही ऑफिसिल वेबसाईट च्या नोटिफिकेशन वरून करण्यात येणार आहे. Bank recruitment notifaction
शैक्षणिक पात्रता
स्पेशलिस्ट ऑफिसर व अन्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मान्यता प्राप्त विदयापीठातुन ग्रॅज्युएशन तसेच बी ई / बी टेक किंवा बीई, बिटेक ची डिग्री असावी लागणार आहे.
महत्तवाचे म्हणजे या डिग्री डोक्युमेंट चे वेरिफिकेशन होणार आहे.
पदांची संख्या सविस्तर
- अँप्लिकेशन डेव्हलोपर :7
- क्लाऊड ऍडमिनिष्ट्रशन :2
- क्लाउड सेक्युरिटी अणयलीस्ट :1
- डाटा अनायलीस्ट :1
- डाटा ऍडमिनिष्ट्रशन:9
- डाटा मियानिंग एक्स्पर्ट :2
- ई टी यल स्पेशलिस्ट:2
- Grc अनायलीस्ट:1
- इन्फॉर्मशन सेक्युरिटी अनायलीस्ट:2
- नेटवर्क सेक्युरिटी अनायलीस्ट:1
- ऑफिसर it डिजिटल बँकिंग अँड एमेरजेन्सी पेमेंट :2
- Soc अनायलीस्ट :2
- सिस्टिम ऍडमिनिष्ट्रशन:8
या पदासाठी अर्ज करताना लागणारे डोक्युमेंट
- आधार कार्ड /पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईझ फोटो
- ई-मेल id
- 10 वी tc /मार्केमेमो
- सिग्नेचर
- रहिवाशी प्रमाणपत्र
- ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट
- कास्ट सर्टिफिकेट
कॅनरा बँक पदानुसार पगार
कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीवरून स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी पात्र उमेदवाराला प्रत्यक्ष पेमेंट ही 1,50,000ते 2,25,000 लाख असणार आहे.वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा पगार ठरवण्यात आला आहे. याची पूर्ण माहिती ही ऑफिसिअल वेबसाईट वर नोटिफिकेशन द्वारे दिली आहे. Bank vacancy notifaction
Leave a Reply