रेल्वे ग्रुप डी मध्ये निघाली मोठी भरती, नोटिफिकेशन ही झाले जाहीर, सिल्याबस आणि परीक्षा पद्धत झाली चेंज, जाणून घ्या अपडेट.Railway Group D recruitment 2025

Created by nikhil, 06 January 2025

रेल्वे ग्रुप डी मध्ये निघाली मोठी भरती, नोटिफिकेशन ही झाले जाहीर, सिल्याबस आणि परीक्षा पद्धत झाली चेंज, जाणून घ्या अपडेट. Railway group D Bharti notifaction 

Railway Group D recruitment 2025 :-  नमस्कार मित्रांनो आपले आजच्या या नवीन लेखा मध्ये स्वागत आहे. तर तुम्ही ही भरती ची तयारी करीत असाल तर ही संपूर्ण बातमी जाणुन घ्या. नुकतीच आलेल्या माहितीनुसार रेल्वे ग्रुप डी विभागात मोठी भरती निघाली आहे. याची नोटिफिकेशन ही जाहीर झाली आहे. Railway group D recruitment notifaction 

या भरतीची नोटिफिकेशन ही 28 तारखेला आली आहे. पूर्ण भारतात ग्रुप डी ची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती ही सुवर्ण बाब राहणार आहे. या भरती मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आला आहे. Railway Group D Bharti 2025

ग्रुप डी भरतीचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे

नुकतीच निघालेल्या या भरतीचा अभ्यासक्रम हा थोडा प्रमाणात बदल झालेला आहे. आता कॉप्युटर आधारित टेस्ट ही होणार आहे.या टेस्ट साठी लागणार वेळ हा 90 मिनिट व 100 प्रश्न असा असणार आहे. पण महत्तवाचे म्हणजे या परीक्षेला 1/3 निगेटिव्ह मार्क असणार आहे.

विषयानुसार मार्क

  • सामान्य विज्ञान 25 प्रश्न 25 मार्क
  • गणित 25 प्रश्न 25 मार्क
  • सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशात्र 30 प्रश्न 30 मार्क
  • सामान्य जागरूकता आणि वर्तमान घटना 20 प्रश्न 20 मार्क
  • Total 100 प्रश्न 100 मार्क

निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे

  1. या भरतीच्या उमेदवारांना कॉप्युटर टेस्ट द्यावी लागणार आहे.
  2. सर्व उमेदवारांना भरती निवड प्रक्रियेतील cbt 1 ला पास करावे लागणार आहे.
  3. Cbt 1 पास झालेल्या उमेदवारांनी CBT 2 ची तयारी करावी लागणार आहे.
  4. या दोन्ही cbt 1 व cbt 2 पास झाल्या नंतर त्याना मेडिकल टेस्ट देणे आहे.

ग्रुप डी भरती मिळणारी सैलरी

या भरतीच्या पे बद्दल बोलायचे झाल्यास या भरतीत पात्र उमेदवारांना 1800 रुपये ग्रेड पे स्केल 5200 – 20,000 बेसिक सेलरी 18000 तसेच महागाई भत्ता हा 3360 रुपये ही मिळेल. Railway group D recruitment notifaction 

याशिवाय 9 ते 27 वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा भत्ता तसेच भत्ते देण्यात येणार आहे. महत्तवाचे म्हणजे ग्रुप डी सेलरी पहावी तर ती 25560 ते 27920 रुपये असणार आहे. Railway bharti notifaction 

ऑनलाईन करा अर्ज

या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन ( online ) अर्ज करू शकता. या साठी तुम्हाला रेल्वे ने ऑफिसिअल दिलेल्या वेबसाईट ला भेट देऊन, अधिकृत लिंक ओपन करून 10 वी iti तसेच इतर कोर्स ची माहिती व डोक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे. Railway group D recruitment notifaction 

आणखीन काही माहिती साठी तुम्ही ऑनलाईन जाणुन चेक करू शकता. धन्यवाद 

Leave a Comment

copyright©2023by