Created by nikhil, 06 January 2025
Bsf कॉनस्टेबल पदांची निघाली मोठी भरती, योग्यता फक्त 10वी पास, जाणून घ्या अधिक माहिती. bsf constable vacancy 2025
bsf constable vacancy 2025 :- नमस्कार मित्रांनो आपले आजच्या या लेखा मध्ये परत एकदा स्वागत आहे. तर तुम्ही ही आर्मी ची नौकरी मिळवण्यासाठी धावपळ करत असाल. तर आज आपण तुमच्या साठी BSF भरती ची नोटिफिकेशन घेऊन आलो आहोत.bsf constable vacancy notifaction
सीमा सुरक्षा दलात नुकतीच मोठी भरती निघाली आहे.सरकारी तसेच मिल्ट्री भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्तवाची आसणार आहे.या भरतीची ऑफिसिअल नोटिफिकेशन ही जाहीर झाली आहे.ज्या युवकांची 10 वी पास आहे ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. bsf constable vacancy 2025
BSF भरती अंतर्गत पदांची संख्या
10 वी पास वर निघालेल्या या भरतीत पदांची संख्या ही 275 असणार आहे. महत्तवाचे म्हणजे यासाठी पूर्ण भारत भरातून अर्ज येणार आहे.पण या bsf भरतीसाठी अधिक वेळ उरला नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे राहील.या भरतीमध्ये 127 पदे ही पुरुष तर 148 पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहे. म्हणजेच महिला उमेदवारांसाठी हा सुवर्णं क्षण असणार आहे. bsf constable vacancy notifaction
Bsf भरतीसाठी लागणारे मानधन
जनरल तसेच, obc किंवा ews या उमेदवारांसाठी लागणारे शुल्क हे 147 रुपये असणार आहे.तसेच अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यासाठी शुल्क हे ठरवण्यात आले नाही.हा सर्व अर्ज तसेच शुल्क हे ऑनलाईन स्वरूपाने स्वीकारण्यात येणार आहे.bsf constable vacancy 2025
Bsf भरतीसाठी वय मर्यादा ही
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे वय हे 18 वर्ष कमीत कमी असावे
- नियमानुसार जास्तीत जास्त वय मर्यादा ही 23 वर्ष असावी.
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे वय हे 1 जानेवारी 2025 पासून गृहीत धरण्यात येणार आहे.
- आरक्षित वर्गांसाठी वयाची मर्यादा ही काही सूट देण्यात आली आहे
Bsf भारतीसाठी अर्ज असा करा
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ऑफिसिअल वेबसाईट ला भेट द्यावे लागेल.
- त्यावरील नोटिफिकेशन चेक करून तुम्हाला अर्ज करावा लागेल
- नोटिफिकेशन वरील लिंक वर क्लिक केल्यावर पूर्ण वेबसाईट ओपन होईल यावर योग्य ती माहिती भरावी लागेल
- योग्य ते डोक्युमेंट अपलोड करावे लागेल
यानंतर पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करावा लागेल - स्वतःची सिग्नेचर ही अपलोड करावी लागणार आहे
- सर्व डोक्युमेंट हे वेध्य आसने गरजेचे असणार आहे
- हे सर्व अपलोड केल्यानंतर शुल्क भरावे लागणार आहे.
तर मित्रांनो तुम्हाला आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर ऑनलाईन चेक करू शकता.
Leave a Reply