IDBI बँकेत होणार इतक्या पदांची भरती, तब्बल, 650 जागा भरल्या जाणार, असा करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती
IDBI BANK BHARTI 2025: नमस्कार मित्रांनो आताच आलेल्या एका मीडिया अपडेटनुसार idbi बँकेने मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीची सर्व माहिती ही ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
📣 ही असेल भरती :
जाहिरातीनुसार idbi बँकेची ही भरती असणार आहे.
📣 निवड उमेदवारचे नोकरीचा विभाग :
निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी ही बँकिंग क्षेत्रात लागणार आहे. Idbi च्या रिक्त असलेल्या बँक शाखेत तूम्हाला नोकरी मिळणार आहे.
📣 कोणती भरती असणार ही :
जाहिरातीनुसार ही एक खाजगी भरती असणार आहे. Idbi ही एक प्राईवेट बँकिंग कंपनी आहे. जी झपाट्याने भारतभर वाढत आहे.
📣 इतके पद भरले जाणार :
जाहिरातीनुसार तब्बल 650 रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागवण्यात आले आहे.
📣 शैक्षणिक योग्यता अशी असणार :
जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार उमेदवारकडे कोणत्याही विषयात उमेदवार हा पदवीधर असावा. त्यासबोतच उमदेवारकडे कॉम्प्युटर चे बेसिक ज्ञान असावे.
📣 निवड झालेल्या उमेदवारचे नोकरी ठिकाण :
जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी ही संपूर्ण भरातभर लागणार आहे.
📣 असा करावा लागेल अर्ज:
इच्छुक उमेदवारणे अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. ऑफिसिअल जाहिरातीत अर्ज करण्याची सर्व माहिती स्टेप बाय स्टेप दिली आहे. कोणत्याही इंटरनेट कॅफे वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकणार आहात.
📣 अर्जासाठी लागणारे मानदंड :
जाहिरातीनुसार ओपन कॅटेग्रीत येणाऱ्या उमदेवाराला 1050 रुपये फिस भरावी लागणार आहे.
आरक्षित वर्गासाठी फिस ही, 250 रुपये असणार आहे.
📣 वयाची गणना :
- ओपन कॅटेग्री उमेदवार वय मर्यादा ही 20 ते 25 वर्ष
- OBC कॅटेग्री उमेदवाराला वयात 3 वर्ष सूट देण्यात येणार आहे.
- SC /ST कॅटेग्री उमेदवाराला वयात हे 5 वर्ष सूट देण्यात येणार आहे.
📣 अर्जाला या ताखेपासून सुरुवात होणार:
जाहिरातीनुसार 1 मार्च 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत.
📣 या तारखे पर्यंत अर्ज स्वीकारला जाणार :
जाहिरातीनुसार 12 मार्च 2025 पर्यंत अर्ज स्वीकारला जाणार आहे. यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही
📣 उमेदवाराला लागणारी आवश्यक डॉक्युमेंट.
- आधार कार्ड /पॅनकार्ड
- वोटर id
- सिग्नेचर
- ई-मेल id
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईझ फोटो
- डोमासाईल सर्टिफिकेट
- कास्ट सर्टिफिकेट
- MSCIT किंवा इतर
- बेसिक कॉम्प्युटर कोर्स
अधिक माहिती ही अधिकृत वेबसाईट देण्यात आली आहे.