नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025,असा करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती. navi mumbai mahanagarpalika Bharti 2025
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिका द्वारे मोठी भरती होणार आहे. या भरतीची ऑफिसिअल नोटिफिकेशन ही जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
भरतीचा तपशील : Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
सदरील भरती मुंबई महानगरपालिका द्वारे कंडक्ट केली जाणार आहे. या भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला सरकारी नोकरी लागणार आहे. सदरील भरतीची ऑफिसिअल नोटिफिकेशन ही जाहीर करण्यात आली आहे. ही भरती कायमस्वरूपी भरती असणार आहे . या भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला पर्मनंट नोकरी लागणार आहे.
एकूण रिक्त पदे :
मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 620 पदे भरली जाणार आहे.या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहे.
पदांची तपशील :
सदरील भरतीत ग्रुप डी व ग्रुप सी चे पदे भरली जाणार आहे. सदरील भरतीची ऑफिसिअल नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक योग्यता :
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10 वी पास, 12 वी पास किंवा पदवीधर असावा लागणार आहे.
- शैक्षणिक पात्रतेची सर्व माहिती ही ऑफिसिअल जाहिरातीत देण्यात आली आहे.
निवड उमेदवार वेतन मर्यादा :
जाहिरातीनुसार सदरील भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला मासिक पगार 19,900 ते 63,200 रुपयापर्यंत मिळणार आहे.उमेदवाराला हा पगार महाराष्ट्र शासन नियमानुसार मिळणार आहे.
असा करा अर्ज :
मिळालेल्या माहितीनुसार सदरील भरतीला इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या भरतीची ऑफिसिअल लिंक ही देण्यात आली आहे. सर्व प्रथम लिंक ला क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या, त्यानंतर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल.
ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमची प्रोफाइल ओपन होईल. Creat फॉर्म करून संपूर्ण माहिती ही व्यवस्थित भरा. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बरोबर टाका. त्यावर 1 otp येईल तो otp टाकल्यानंतर तुमचा अर्ज भरणा पूर्ण होईल
संपूर्ण कागदपत्रे अपलोड करून सही आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा आणि सबमिट करून save pdf करा. तुमचा मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड सांभाळून ठेवणे आवश्यक आहे.
वयाची गणना : वयोमर्यादा
- या भरतीला अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18
- आणि जास्तीत जास्त वय 38 वर्ष असावे लागणार आहे.
- वयाची गणना ही ऑफिसिअल जाहिरातीनुसार होणार आहे.
नेमकी कोणती भरती असणार ही :
मिळालेल्या माहितीनुसार ही एक पर्मनंट भरती प्रक्रिया असणार आहे या भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरी लागणार आहे.
निवड उमेदवार नोकरी ठिकाण :
सदरील भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी मुंबई महानगरपालिकेत लागणार आहे. ही एक पर्मनंट भरती असणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका ऑफिसिअल वेबसाईट :
https://www.nmmc.gov.in/ या साइड वर उमेदवाराला सर्व माहिती मिळून जाईल.
टीप :अर्जाची सर्व माहिती ही साइड वर देण्यात आली आहे.