इंडियन आर्मी भरती 2025,असा करा अर्ज, या आहेत शैक्षणिक पात्रता, जाणून घ्या संपूर्ण माहिती Indian army bharti 2025

इंडियन आर्मी भरती 2025,असा करा अर्ज, या आहेत शैक्षणिक पात्रता, जाणून घ्या संपूर्ण माहिती Indian army bharti 2025

Indian Army Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या अपडेट नुसार इंडियन आर्मी ने अग्निवीर या पदाची जाहिरात पब्लिश केली आहे. ही एक मोठी भरती असणार आहे.या भरतीची ऑफिसिअल नोटिफिकेशन ही आली आहे. अग्निवीर पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. 

भरतीचा तपशील :

मिळालेल्या माहितीनुसार सदरील भरती इंडियन आर्मीद्वारे कंडक्ट केली जाणार आहे.ही एक गव्हर्नमेंट भरती असणार आहे.

उमेदवाराला इंडियन आर्मी मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.महत्त्वाचे म्हणजे ही एक सरकारी भरती आहे.या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आले आहे. Indian Army Bharti 2024

भरले जाणारे पदे पुढीलप्रमाणे :

मिळालेल्या माहितीनुसार सदरील भरतीत अनेक पदे भरली जाणार आहेत. जसे अग्निवीर जनरल ड्युटी, स्टोअर कीपर, अग्निवीर लिपिक तसेच या भरती अंतर्गत 10 वी पास वर जाहीर केलेले इतर पदे ही भरली जाणार आहेत.

पदांची सर्व माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे.या भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने जाहिरात पाहणे कामाचे असणार आहे. तसेच इंडियन आर्मीच्या ऑफिसिअल वेबसाईट वर ही माहिती देण्यात आली आहे. Indian Army Bharti 2024

शैक्षणिक योग्यता अशा असणार :

मिळालेल्या माहितीनुसार 8 वी पास, 10 वी पास तसेच 12 वी पास उमेदवार या भरतीला अर्ज करू शकणार आहेत. कमीत कमी शैक्षणिक पात्रतेत उमेदवाराला केंद्र सरकारची नोकरी लागणार आहे. शैक्षणिक पात्रतेची सर्व माहिती ऑफिसिअल जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे.

मासिक पगार :

या भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला मासिक पगार हा 30,000 पासून पुढे मिळणार आहे. म्हणजेच नोकरीच्या कालावधी नुसार पगार व प्रमोशन मिळणार आहे. या पगारीसोबतच उमेदवाराला इतर भत्ते ही मिळणार आहेत. तसेच काही रक्कम ही pf स्वरूपात ही कापली जाणार आहे. Indian Army Bharti 2024

असा करावा लागेल अर्ज :

मिळालेल्या माहितीनुसार उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. तुम्ही मोबाईल,पी सि किंवा कॉम्प्युटर कॅफे वर जाऊन तुमचा अर्ज भरू शकणार आहोत. ऑफिसिअल वेबसाईट वर अर्ज करण्याची लिंक देण्यात आली आहे.या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज भरू शकणार आहोत.

वयाची गणना :

इंडियन आर्मीने दिलेल्या माहितीनुसार या भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 17 वर्ष तर जास्तीत जास्त वय 21 वर्ष ठरवले आहे.वयाची गणना ही ऑफिसिअल जाहिरातीप्रमाणे करण्यात येणार आहे.या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. Indian Army Bharti 2024

निवड उमेदवार नोकरी ठिकाण :

जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार उमेदवाराला नोकरी पूर्ण भारतभर करायची आहे.रिक्त असलेल्या पोस्ट वर निवड उमेदवाराला नोकरी लागणार आहे.भरतीची अधिक माहिती ऑफिसिअल जाहिरातीत देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

10 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

इंडियन आर्मी ऑफिसिअल वेबसाईट :

https://www.joinindianarmy.nic.in या साइड वर उमेदवाराला सर्व माहिती मिळून जाईल.

Leave a Comment

copyright©2023by