इंडियन कोस्ट गार्ड भरती 2025,या असतील शैक्षणिक पात्रता, असा करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

इंडियन कोस्ट गार्ड भरती 2025,या असतील शैक्षणिक पात्रता, असा करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Indian Coast Guard Vacancy 2025

Indian Coast Guard Vacancy 2025 नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या अपडेट नुसार इंडियन कोस्ट गार्ड विभागात सफाई कामगारांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची ऑफिसिअल नोटिफिकेशन ही जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आले आहे.indian coast guard vacancy 2025

भरतीचा विभाग :

सदरील भरती भारतीय कोस्ट गार्ड विभागाद्वारे भरली जाणार आहे.सदरील भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आले आहे.

भरले जाणारे पद :

मिळालेल्या माहितीनुसार सफाई कामगार,चपराशी हे पद भरले जाणार आहे.

एकूण रिक्त पदे :

जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार रिक्त असलेले 4 पद भरले जाणार आहे. सदरील भरती रिक्त पदांकरिता काढण्यात आली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

मिळालेल्या माहितीनुसार 10 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 10 एप्रिल नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.

अर्ज करण्याची पद्धत :

जाहिरातीनुसार उमेदवाराने अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे. म्हणजेच उमेदवाराला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.

कोणती भरती असणार ही :

मिळालेल्या माहितीनुसार ही एक पर्मनंट भरती असणार आहे. सदरील भरती सरकारी नोकरीची भरती असणार आहे. या भरतीस निवड झालेल्या उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरी लागणार आहे.

वयाची गणना :

सदरील भरतीला अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष तर जास्तीत जास्त वय 25 वर्ष ठरवण्यात आले आहे.वयाची गणना ही ऑफिसिअल जाहिरातीप्रमाणे केली जाणार आहे.

शैक्षणिक योग्यता :

  1. सदरील भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान शिक्षण 10 वी पास असावे लागणार आहे.
  2. कमीत कमी शैक्षणिक पात्रतेत तुम्ही केंद्र सरकारची नोकरी मिळवू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • रजिस्टर मोबाईल नंबर
  • सिग्नेचर
  • 10 वी पास सर्टिफिकेट
  • Iti पास आऊट सर्टिफिकेट
  • कास्ट सर्टिफिकेट
  • ई-मेल id
  • पासपोर्ट साइझ फोटो
  • रहिवाशी सर्टिफिकेट

पगारीची गणना :

मिळालेल्या माहितीनुसार किमान पगार 21,700 रुपये ते जास्तीत 69,100 रुपयाच्या दरम्यान मिळणार आहे.पगारीच्या गणनेची सर्व माहिती ऑफिसिअल जाहिरातीत देण्यात आली आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

द प्रेसिडेंट,ई.एफ. रिकृपमेंट बोर्ड, कोस्ट गार्ड डिस्ट्रिक्ट,हेडकॉर्टर नो :3,पोस्ट बॉक्स 19,पणाबूर, न्यू मंगलोर :575 010

जाहिरात क्लिक करून पहा.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा 

 

इंडियन कोस्ट गार्ड विभाग ऑफिसिअल वेबसाईट :

https://indiancoastguard.gov.in/ या साइड वर उमेदवाराला सर्व माहिती मिळून जाईल.

सर्व माहिती ही व्यवस्थित वाचून नंतरच अर्ज करा.

Leave a Comment

copyright©2023by