आरोग्य विभागाअतर्गत निघाली मोठी भरती,इतके पद भरली जाणार, जाणून घ्या सर्व माहिती
jilha parishad bharti 2025 : नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या माहितीनुसार आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे.सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमदेवा्रांसाठी ही भरती सुवर्णं बाब असणार आहे.आरोग्य विभागातील रिक्त पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत.
📍 वयाची गणना :
पब्लिश झालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्ष असावे लागणार आहे. म्हणजेच अर्ज करणाऱ्या उमेदवार हा 21 वर्षांपेक्षा मोठा असावा.
📍 पदाचे नाव –
या भरतीमध्ये पदाचे नाव योग प्रशिक्षक आहे. या पदासाठी तुम्ही खालील संपूर्ण माहिती वाचून अर्ज करू शकतात.
📍अशी असणार ही भरती :
जिल्हा परिषद अंतर्गत कंडक्ट होणारी ही भरती ही पार्ट टाइम भरती असणार आहे.
📍 असा करा अर्ज :
या भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. अर्ज हा ई-मेल द्वारे मागवण्यात आली आहे.इच्छुक उमेदवाराने आपली सर्व माहिती ई-मेल द्वारे पाठवायची आहे.
📍 नोकरीचे ठिकाण :
निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी ही सोलापूर जिल्ह्यात लागणार आहे.
📍 पदाचे स्वरूप :
जाहिरातीनुसार पार्ट टाइम योगा इनस्ट्रकचर हे पद भरले जाणार आहे.ही एक कंत्राटी भरती असणार आहे.निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी ही काही तासांची असणार आहे.
📍 शैक्षणिक योग्यता :
अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे शैक्षणिक योग्यता ही पदवी किंवा पदवीका तसेच नामांकित शिक्षण संस्थेकडून सर्टिफिकेट असावे लागणार आहे.
📍 अर्ज या तारखे पर्यंत स्वीकारला जाईल :
पब्लिश झालेल्या जाहिरातीनुसार 7 मार्च 2025 पर्यंत अर्ज स्वीकारला जाणार आहे. 7 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
📍 असा करा अर्ज:
- जिल्हा परिषद अंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी ई-मेल द्वारे अर्ज मागवण्यात आला आहे.
- इच्छुक उमेदवाराणे मेल द्वारे सर्व माहिती पाठवायची आहे.
- अर्जा संबधी सर्व माहिती ही जिल्हा परिषदेच्या ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची ई-मेल id व ऍड्रेस
Ayushsolapur2023@gmail.com
📍उमेदवारासाठी महत्वाची माहिती.
अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज हा ई-मेल द्वारे करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 मार्च 2025 असणार आहे. ही एक पार्ट टाइम ड्युटी असणार आहे याची उमेदवाराने दक्षता घ्यावी.अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीत नमूद केलेली सर्व माहिती उमेदवाराने सुरुवातीला वाचावी व त्यानंतर अर्ज करावा.