पंजाब नॅशनल बँकेने काढली मोठी भरती, वेतन, शैक्षणिक पात्रता अश्या असणार, जाणून घ्या सर्व माहिती
PNB Bank so Vacancy : नमस्कार मित्रांनो नुकतीच पंजाब नॅशनल बँकेने 350 पदांची नोटिफिकेशन जाहीर केली आहे.बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती सुवर्ण बाब असणार आहे.इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क.
- पंजाब नॅशनल बँकेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराला फिस ही पुढीलप्रमाणे असणार आहे.
- जनरल कॅटेग्री उमेदवार :1180 रुपये
ओबीसी /ई डब्लू एस उमेदवार :1180 रुपये - आरक्षित वर्ग अनुसूचित जाती /जमाती :59 रुपये
- हॅण्डी कॅप उमेदवार :59 रुपये. PNB Bank so Vacancy
पंजाब नॅशनल बँक वयाची मर्यादा
या भरतीला अर्ज करणाऱ्या उमेदवारचे किमान वय 21 वर्ष तर जास्तीत जास्त वय 38 वर्ष असावे लागणार आहे. वयाची गणना ही 1 जानेवारी 2025 या आधारावर होणार आहे. वयाची मर्यादा ही ऑफिसिअल जाहिराती प्रमाणे ठरवण्यात येणार आहे. PNB Bank so Vacancy
पंजाब नॅशनल बँक शैक्षणिक योग्यता
स्पेशालिस्ट ऑफिसर या पदाला अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात B Tec ,B. E, CA,PGDM किंवा MCA ही डिग्री असावी. शैक्षणिक योग्यतेची सर्व माहिती ही ऑफिसिअल वेबसाईटवर देण्यात आली आहे.
भरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे.
पंजाब नॅशनल बँक स्पेशलिस्ट ऑफिसर पदाची निवड ही लेखी परीक्षा व इंटरव्हिव द्वारे होणार आहे.यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन होणार आहे.डॉक्युमेंट वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराचा मेडिकल होणार आहे.
ही भरती प्रक्रिया विस्तृत होणार आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आलेली सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी व त्यानंतर आपला अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
भरती संबधी महत्वाची माहिती
अर्ज करण्याची सुरुवात :
अर्ज करण्याची सुरुवात ही 3 मार्च 2025 पासून झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :24 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.24 मार्च 2025 नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवारचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
पंजाब नॅशनल बँकेची अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे
वरील लिंक वर आपण अर्ज करू शकतात सर्व माहिती व्यवस्थित जाणुन घेऊन नंतरच अर्ज करा
टीप :
सदर भरतीला अर्ज करताना उमेदवाराने सुरुवातीला ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचावी.त्यानंतर अर्ज भरण्याची सुरुवात करावी.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मार्च 2025 आहे याची दक्षता घ्यावी. PNB Bank so Vacancy