कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत इतके पदे भरली जाणार, या आहेत शैक्षणिक पात्रता, जाणून घ्या सर्व माहिती

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत इतके पदे भरली जाणार, या आहेत शैक्षणिक पात्रता, जाणून घ्या सर्व माहिती

krushi utpanna bajar samiti bharti  : नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या माहितीवरून कृषी उत्पन्न बाजार समितीत भरती होणार आहे.10 वी व 12 वी पास उमेदवार या भरतीला अर्ज करू शकणार आहेत.या भरतीची सर्व माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

📣 भरली जाणारी पदे :

कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या मार्फत हेड प्यून, वाचमन, कनिष्ठ लिपिक हे पद भरले जाणार आहेत.

📣 शैक्षणिक योग्यता :

जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जे उमेदवार10 वी, 12 वी किंवा पदवीधर असतील ते या भरतीला अर्ज करू शकणार आहेत.शैक्षणिक योग्यतेची सर्व माहिती पब्लिश करण्यात आली आहे.

📣 वेतन मर्यादा :

निवड उमेदवाराला पगार हा 15,000 हजार रुपये ते 47,000 हजार रुपये मिळणार आहे. हा पगार हा पदानुसार मिळणार आहे. बाजार समितीच्या नियमाप्रमाणे हा पगार मिळणार आहे.

📣 वय गणना :

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत निघालेल्या या भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असावे लागणार आहे. वयाची सूट ही सरकारी नियमाप्रमाणे देण्यात येणार आहे. वयाची गणना ही ऑफिसिअल जाहिरातीनुसार होणार आहे.

📣 अर्जासाठी लागणारे मानदंड :

या भरतीत अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येकी 775 रुपये भरावे लागणार आहे.

📣 इतके पद भरले जाणार :

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत 4 पदे भरली जाणार आहेत.

📣 निवड उमदेवाराचे नोकरी ठिकाण :

सांगली, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय आटपाडी, जिल्हा सांगली.

📣 परीक्षा अशी होणार :

आलेल्या माहितीनुसार या भरतीची परीक्षा ही ऑनलाईन घेतली जाणार आहे.

📣 अर्ज करण्याची शेवटची तारीख :

पब्लिश झालेल्या जाहिरातीनुसार अर्ज हा फेब्रुवारी 2025 पर्यंत स्वीकारला जाणार आहे.अर्ज करन्या संबधी सर्व माहिती ही ऑफिसिअल लिंक वर देण्यात आली आहे.

उमेदवाराने अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलेली ऑफिसिअल वेबसाईट ला भेट दयावा

अधिकृत वेबसाईट ही पुढीलप्रमाणे असणार.

अधिकृत वेबसाईट 

टीप :उमेदवाराने अर्ज करण्यापुर्वी ऑफिसिल वेबसाईट वर देण्यात आलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचावी त्यानंतर अर्ज करावा.अर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट संबंधित सर्व माहिती ही ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे.नोकरीचे ठिकाण हे सांगली असणार आहे याची दक्षता घ्यावी.

अशा प्रकारे तुम्ही सर्व माहिती वाचून अर्ज करू शकतात.

Leave a Comment

copyright©2023by