बँक ऑफ इंडियाने काढली मोठी भरती, या आहेत शैक्षणिक बाबी, जाणून घ्या सर्व माहिती
Bank of India Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या माहितीनुसार तब्बल 400 पद भरली जाणार आहेत. या भरतीची ऑफिसिअल जाहिरात ही बँक ऑफ इंडियाने पब्लिश केली आहे.
अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. BOI ही देशातील सर्वात विश्वासू बँकापैकी एक आहे. या बँके अंतर्गत ही भरती होणार आहे.bank of india bharti 2025
पदांची तपशील :
BOI बँकेने अप्रेन्टीशिप या पदाची भरती काढली आहे.या भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.या भरतीची ऑफिसिअल जाहिरात ही पब्लिश करण्यात आली आहे.
इतके पद भरले जाणार :
जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार तब्बल 400 अप्रेन्टीशिप पदे भरली जाणार आहे. संबंधित विषयात डिप्लोमा किंवा डिग्री कंप्लिट केलेल्या उमेदवाराला अनुभव घेण्यासाठी ही भरती मदतगार ठरणार आहे.
पगार प्रमाण :
BOI अंतर्गत निघालेल्या या भरतीस पात्र झालेल्या उमेदवाराला पगार 12,000 पर मंथ मिळणार आहे.ही एक अप्रेन्टीशिप भरती असल्याने उमेदवाराला कोणताही भत्ता मिळणार नाही.
अर्जाची शेवटची तारीख :
जाहिरातीत पब्लिश झालेल्या माहितीनुसार 15 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.15 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.15 मार्च ही इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
या भरतीस पात्र असलेले उमेदवार :
जाहिरातीनुसार पदवीधर उमेदवार ही या भरतीस पात्र असणार आहेत.कोणत्याही क्षेत्रात पदवीधर उमेदवार या भरतीला अर्ज करू शकणार आहेत.अर्ज करणे संबंधित सर्व माहिती ऑफिसिअल वेबसाईट देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची पद्धत :
- BOI ने जाहीर केलेल्या भरतीला तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
- ऑफिसिअल वेबसाईट वर अर्ज करण्याची लिंक देण्यात आली आहे.
- बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे
https://bankofindia.co.in/ या वेबसाईट वर सर्व माहिती देण्यात आली आहे.
कागदपत्रे.
- 10 वी मार्क मेमो
- 12 वी मार्क मेमो.
- टी. सी प्रत
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- कास्ट सर्टिफिकेट
- नॉन्क्रिमि्लेअर
अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष माहिती पुढीलप्रमाणे
अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज ऑनलाईन करायचा आहे.15 मार्च अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. महत्वाचे म्हणजे ही एक अप्रेन्टीशिप भरती असणार आहे.
म्हणजेच निवड उमेदवाराला 11 किंवा 12 महिन्याची नोकरी लागणार आहे.या भरतीनुसार बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची उमेदवाराला सुवर्ण संधी मिळणार आहे.