NTPC रिक्त जागा भरती 2025,तब्बल 400 पदे भरली जाणार, असा करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती

Created by Dinesh, 10 march 2025

NTPC रिक्त जागा भरती 2025,तब्बल 400 पदे भरली जाणार, असा करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती

Ntpc Job recruitment :- नमस्कार मित्रांनो आपले परत एकदा या नवीन लेखा मध्ये स्वागत आहे. तर आज आपण एका नवीन भरती बद्दल जाणून घेणार आहोत. तर हा आमचा लेख शेवट पर्यंत वाचा.

नुकतीच आलेल्या माहितीनुसार थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीने भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागवण्यात आले आहे.थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या भरतीनुसार 400 रिक्त पद भरली जाणार आहेत.ntpc recruitment 2025

पदांची तपशील :मिळालेल्या माहितीनुसार (ऑपरेटर)असिस्टंट एक्सिकीटीव हे पद भरले जाणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.निवड उमेदवाराला पगार ही चांगलाच मिळणार आहे

इतके पद भरले जाणार :थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे तब्बल 400 रिक्त पद भरली जाणार आहेत.देशातील रिक्त असलेल्या सर्व जागी ही भरती कंडक्ट होणार आहे. Ntpc recruitment notification 

शैक्षणिक योग्यता :थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे शैक्षणिक पात्रतेची सर्व माहिती ही जाहिरातीत देण्यात आली आहे

हे असणार नोकरी ठिकाण :जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार निवड उमेदवाराला नोकरी ही संपूर्ण भारतभर करायची आहे. Job recruitment 

अर्ज करण्यासाठी लागनारी फिस :मिळालेल्या माहितीनुसार अर्ज करण्यासाठी लागणारी बेसिक फिस ही 300 रुपये असणार आहे. आरक्षित वर्गाना काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.

वयाची गणना :जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्ष्याच्या आत असावे लागणार आहे.किमान वय गणना कळविण्यात येणार आहे.

असा करा अर्ज :थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारला जाणार : मिळालेल्या माहितीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे.इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करावा.

अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे

https://ntpc.co.in/
सदरील वेबसाईट वर ntpc भरती संबंधित सर्व माहिती व्यवस्थित देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेली माहिती व्यवस्थित वाचुन अर्ज सबमिट करावा.

अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष माहिती

इच्छुक उमेदवाराने सुरुवातील ऑफिसिअल वेबसाईटला भेट द्यावा. त्यानंतर अर्ज करण्यास सुरुवात करावी. अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. किमान वयाची माहिती ही ऑफिसिअल वेबसाईट वरील नोटिफिकेशन मध्ये देण्यात आली आहे.तसेच अर्ज करण्याची सर्व स्टेप बाय स्टेप माहिती ntpc च्या वेबसाईट देण्यात आली आहे. Ntpc bharti 

Leave a Comment

copyright©2023by