कृषी विभागा अतर्गत निघाली मोठी भरती, या आहेत शैक्षणिक योग्यता, जाणून घ्या सर्व माहिती
Krushi Sahayak Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या माहिती नुसार कृषी विभाग मोठी भरती करणार आहे. या भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रिक्त असलेल्या पदापैकी 50 टक्के पद भरली जाणार आहे. ग्रुप c चे पद भरले जाणार आहे.krushi sahayak bharti 2025
भरती प्रकार :
या भरतीनुसार गट -क चे पद भरले जाणार आहे. या भरतीची जाहिरात ही कृषी विद्यापीठा अंतर्गत पब्लिश झाली आहे. महाराष्ट्र शासन मान्यतेनुसार ही भरती कंडक्ट केली जाणार आहे.
नेमकी कोणती भरती असणार ही
मिळालेल्या माहितीनुसार ही एक सरकारी भरती असणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्र शासन प्रमाणे पगार व भत्ते मिळणार आहेत.या भरतीनुसार सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्ण संधी मिळणार आहे krushi sahayak bharti 2025
मासिक पगार इतका मिळणार
कृषी विद्यापीठ भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला मासिक पगार हा 25,500 रुपये ते 81,000 रुपये मिळणार आहे. जाहिरातीनुसार प्रत्येक पदांचे मासिक पगार वेगवेगळा असणार आहे.
असा करावा लागेल अर्ज :
इच्छुक उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. कोणत्याही इंटरनेट कॅफे वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करू शकता. त्यासाठी सर्व लागणारी कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर ऑनलाईन त्यासाठी ठरवून दिलेली फीस भरावी लागेल.
krushi sahayak bharti 2025
वयाची गणना :
या भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष असावे लागणार आहे. जास्तीत जास्त वय हे जाहिरातीत पब्लिश करण्यात आले आहे. वयाची गणना ही ऑफिसिअल जाहिरातीप्रमाणे होणार आहे.
भरतीचा प्रकार :
कृषी विद्यापीठ भरती ही पर्मनंट भरती असणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवात :
अर्ज करण्याची सुरुवात ही 10 मार्च 2025 रोजी सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत.
अर्जासाठी लागणारे मानदंड
- ओपन कॅटेग्री उमेदवार :500 रुपये
- आरक्षित वर्ग :250 रुपये
एकूण पदे :
कृषी विदयापीठ भरती अंतर्गत 71 पद भरले जाणार आहेत. इच्छुक उमेदवरांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. कृषी विद्यापीठ भरती ही एक सरकारी भरती असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :krushi sahayak bharti 2025
जाहिरातीनुसार 10 एप्रिल 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 10 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.