असम राइफल्स अंतर्गत निघाली मोठी भरती, आर्मी मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी,असा करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती. Aasam Rifles Bharti 2025

असम राइफल्स अंतर्गत निघाली मोठी भरती,  आर्मी मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी,असा करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती. Aasam Rifles Bharti 2025

Aasam Rifles Bharti 2025  : नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या माहितीनुसार असम राइफल्स ने भरती जाहीर केली आहे. या भरतीनुसार भारतीय सैन्यात नोकरी करण्याची इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी मिळणार आहे. या भरतीची ऑफिसील माहिती ही पब्लिश करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहे. 

हे पद भरले जाणार :

आसाम राइफल्स अंतर्गत निघालेल्या या भरतीत जाहिरातीनुसार ग्रुप b व ग्रुप c चे पद भरले जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

इतके पद भरले जाणार :

मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 215 पद भरली जाणार आहे. या भरतीची ऑफिसिअल जाहिरात ही पब्लिश करण्यात आली आहे.

शैक्षणिक योग्यता :

या भरतीनुसार वेगवेगळे पद भरली जाणार आहे. यानुसार वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक योग्यता ठरवण्यात आली आहे. Aasam Rifles Bharti 2025

नोकरी विभाग :

जाहिरातीनुसार निवड उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी ही रिक्त जागेवर भारतभर लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारे मानदंड :

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला फिस ही 200 रुपये ठरवण्यात आली आहे.

वयाची गणना :

  • ऑफिसिअल वेबसाईट देण्यात आलेल्या माहितीनुसार या भरतीस
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष तर जास्तीत जास्त वय हे 30 वर्ष ठरवण्यात आले आहे.
  • वयाची गणना ही ऑफिसिअल जाहिरातीप्रमाणे होणार आहे. Aasam Rifles Bharti 2025

अर्ज असा करा :

आसाम राइफल्स भरतीला अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. अर्ज करण्याची सर्व माहिती ऑफिसाला वेबसाईट वर देण्यात आली आहे.

अर्ज या तारखेपर्यंत स्वीकारला जाणार :

या भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचा अर्ज हा 22 मार्च पर्यंत स्वीकारला जाणार आहे. 22 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.

 अधिकृत वेबसाईट :

अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे :https://assamrifles.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करण्याची सर्व माहिती देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी – क्लिक करा 

जाहिरात पाहण्यासाठी करण्यासाठी क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाची माहिती

ही भरती भारत शासनाद्वारे काढण्यात आली आहे. निवड उमेदवाराला नोकरी ही आसाम राइफल्स मध्ये लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मार्च असणार आहे.अर्ज हा ऑनलाईन करावयाचा आहे. इच्छुक उमेदवाराने अर्ज लवकरात लवकर करावा.

मित्रानो संपूर्ण माहिती भरून नंतरच अर्ज करा सर्व माहिती ही आपण दिलेली आहे. 

Leave a Comment

copyright©2023by