ऑपरेटीव्ह बँकेत निघाली मोठी भरती, अश्या असणार शैक्षणिक पात्रता, जाणून घ्या संपूर्ण माहिती Prerana co operative bank bharti 2025

ऑपरेटीव्ह बँकेत निघाली मोठी भरती, अश्या असणार शैक्षणिक पात्रता, जाणून घ्या संपूर्ण माहिती Prerana co operative bank bharti 2025

Prerana Bank Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो तुम्हाला ही बँकेमध्ये नौकरी करायची असेल तर नुकतीच आलेल्या अपडेट नुसार प्रेरणा को ऑपरेटीव्ह बँकेने रिक्त जागांची भरती निघाली आहे.यामुळे उमेदवारांना नवीन संधी उपलब्ध झाली आहे.

या भरतीची ऑफिसिअल नोटिफिकेशन ही जाहीर करण्यात आली आहे.प्रेरणा को ऑपरेटीव्ह बँकेने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. Prerana co operative bank bharti 2025

भरतीचा तपशील :

या भरतीस पात्र झालेल्या उमेदवाराला नोकरी बँकिंग फिल्ड मध्ये लागणार आहे.प्रेरणा को ऑपरेटीव्ह बँकेने रिक्त पदासाठी जाहिरात पब्लिश केली आहे.

हे पद भरले जाणार:

मिळालेल्या माहितीनुसार अशिस्टन्ट क्लर्क हे पद भरले जाणार आहे.

या बँकेचे पूर्ण नाव:

प्रेरणा को ऑपरेटीव्ह बँक या बँकेने ही भरती काढली आहे. ही एक खाजगी बँक आहे.

मासिक पेमेंट:

सदरील भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला मासिक वेतन हे कंपनीच्या नियमानुसार मिळणार आहे. ऑफिसिअल जाहिरातीत वेतना संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे.

असा करा अर्ज:

सदरील भरतीला अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. म्हणजेच संबंधित पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

वयाची गणना: Age Limt 

  1. प्रेरणा को ऑपरेटीव्ह बँकेच्या भरतीत वयाची गणना पुढीलप्रमाणे होणार आहे.
  2. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 22 वर्ष
  3. ते जास्तीत जास्त वय 35 वर्ष ठरवण्यात आले आहे.
  4. वयाची गणना ऑफिशियल जाहिराती प्रमाणे होणार आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारी फीस :

प्रेरणा को ऑपरेटीव्ह बँकेला अर्ज करण्यासाठी लागणारी फिस ही 708 रुपये ठरवण्यात आली आहे.

शैक्षणिक योग्यता 🙁 शैक्षणिक पात्रता ) 

  1. सदरील भरतीला अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केली असावी.
  2. त्यासोबतच उमेदवाराकडे कॉम्पुटर ज्ञान दर्शवेल असे सर्टिफिकेट असावे लागणार आहे.जसे MS CIT इत्यादी.

एकूण रिक्त जागा :

प्रेरणा को ऑपरेटीव्ह बँकेने 20 रिक्त जागांसाठी अर्ज मागविला आहे.ही भरती खाजगी बँकिंग कंपनी भरती असणार आहे. Prerana Bank Recruitment 2025

असा होणार पेपर : परीक्षा पद्धती 

जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार 100 मार्कांचा mcq टाइप पेपर होणार आहे. तो ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारिख :

सदरील भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2025 असणार आहे. 19 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही. Prerana co operative bank bharti 2025

प्रेरणा को ऑपरेटीव्ह बँक ऑफिसिअल वेबसाईट:
https://preranabank.com/ या वेबसाईट वर उमेदवाराला सर्व माहिती मिळून जाईल.

अधिकृत संकेतस्थळ क्लिक करून अर्ज करा 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा 

Leave a Comment

copyright©2023by