भारतीय पशुपालन विभागा अतर्गत निघाली मोठी भरती, तब्बल 2152 पदे भरली जाणार, जाणून घ्या सर्व माहिती
नमस्कार मित्रांनो आताच पब्लिश झालेल्या माहितीनुसार BPNL अंतर्गत मोठी भरती होणार आहे.या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहे.सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती सुवर्ण भरती ठरणार आहे.BPNL Bharti 2025
इतके पद भरले जाणार :
जाहिरातीनुसार 2,152 पद भरली जाणार आहे. ही एक सरकारी नोकरी असणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. BPNL Bharti 2025
Bpnl भरती जागांचा तपशील :
निघालेली ही भरती भारतीत पशुपालन विभागा अंतर्गत काढण्यात आली आहे. पदांची नावे पुढीलप्रमाणे.
- फ़ार्म संचालक सहाय्यक
- पशुधन शेती सहाय्यक
- लाईव्ह स्टॉक फार्मिंग इन्व्हेस्टमेंट ऑफिसर
शैक्षणिक योग्यता :
या भरतीस अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडे शैक्षणिक योग्यता ही 10 वी पास तसेच 12 वी पास लागणार आहे. BPNL Bharti 2025
मासिक पगार :
या भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला मासिक पगार हा 20,000 रुपये ते 38,000 रुपये मिळणार आहे. ही एक सरकारी नोकरी असल्याने या भरतीत पात्र झालेल्या उमेदवाराला पगार हा शासन नियमानुसार मिळणार आहे.
असा करावा लागेल अर्ज :
या भरतीस अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सर्व माहिती ही ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे. BPNL Bharti 2025
वयाची गणना :
bpnl ने जाहीर केलेल्या माहितीनुसार अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष तर जास्तीत जास्त वय हे 45 वर्ष ठरवण्यात आले आहे. वयाची गणना ही ऑफिसिअल जाहिराती प्रमाणे होणार आहे.
निवड उमेदवार नोकरी ठिकाण :
bpnl अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी ही संपूर्ण भारतभर करावयाची आहे.
अर्जाचा परतावा :
bpnl अंतर्गत अर्ज करण्यासाठी भरलेली फिस उमेदवाराला वापस मिळणार नाही. ही भरती पद्धत नॉन रीफंडेबल असणार आहे. BPNL Bharti 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
bpnl अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 मार्च 2025 असणार आहे. या भरतीस इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहे. 12 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज सबमिट होणार नाही
अर्जा संबंधित माहिती :
या भरतील अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती पुरवण्यात येणार आहे. Bpnl अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑफिसिअल वेबसाईट वर सर्व माहिती देण्यात आली BPNL Bharti 2025 आहे.उमेदवारांसाठी अतिशय महत्तवाचे म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 मार्च असणार आहे.
ऑफिसिअल वेबसाईट पुढीलप्रमाणे :
https://www.bharatiyapashupalan.com/
सदरील वेबसाईट वर अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराला सर्व माहिती मिळून जाणार आहे.