Created by Dinesh, 02 January 2025
10 वी पास वर व्हा सरकारी नोकरदार, निघाली ही मोठी भरती, जाणून सर्व माहिती. Post Office Recruitment notifaction
Post Office Recruitment :- नमस्कार मित्रांनो आपले परत एकदा आजच्या या लेखा मध्ये आपले स्वागत आहे. ज्या युवकांनी 10 वी पास केली आहे ते सर्व या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवू शकतात.Post Office Recruitment notifaction
नुकतीच आलेल्या पोस्ट ऑफिस नोटिफिकेशन नुसार पोस्ट ऑफिस मध्ये कार ड्राइवर या पदाची भरती होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या ऑफिसिअल पेज वर ही माहिती दिलेली आहे. Post Office Recruitment
Table of Contents
कार ड्राइवर भरती पोस्ट ऑफिस
पोस्ट ऑफिसमध्ये ड्राइवर भरतीसोबतच 17 विविध पदांची भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच जाहीर झाली आहे.Post Office Recruitment
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहे. ही भरतीसाठी 14 डिसेंबर पासून अर्ज मागवण्यात आले आहे.Post Office Recruitment notifaction
महत्तवाची बाब म्हणजे तुम्ही या भरतीसाठी अर्ज हा 12 जानेवारी 2025 पर्यंत करू शकता. ही शेवटची तारीख असणार आहे.17 विविध पदाची निघणारी ही मोठी सरकारी भरती असणार आहे.Post Office Recruitment notifaction
शैक्षणिक योग्यता
या भेटीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक योग्यता ही कमीत कमी 10वी पास असणार आहे. 10 वी पास सर्टिफिकेट हे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे असले पाहिजे.Post Office Recruitment notifaction
त्यासोबतच हलके वाहने तसेच मोठया वाहन चालवण्याचा अनुभव तुमच्याकडे असायला पाहिजे.तसेच तुमच्याकडे 3 वर्ष ड्राइविंगचा अनुभव व लहानसहान दुरुस्ती करता आली पाहिजे. ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे असणे गरजेचे राहणार आहे.Post Office Recruitment
पोस्ट ऑफिस कार ड्राइवर भरती अर्जासाठी लागणारे शुल्क
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करते वेळेस 100 रुपये हा अर्ज फिस भरावी लागणार आहे.ड्राइविंग टेस्ट देण्यासाठी लागणार शुल्क हा 400रुपये असणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी व महिला उमेदवारांसाठी फिस मध्ये सूट देण्यात आली आहे.Post Office Recruitment notifaction
पोस्ट ऑफिस कार ड्राइवर भरतीसाठी वयाची मर्यादा
या भरतीसाठी लागणारी वय मर्यादा ही कमीत कमी 18वर्ष तर जास्तीत जास्त उमेदवारांचे वय हे 27 वर्ष असायला हवे.सर्व उमेदवारांचे वयाची गणना ही 12 जानेवारी 2025 च्या आधारावर ठरवण्यात येणार आहे. आरक्षित उमेदवारांसाठी वयाची काही सूट देण्यात येणार आहे.Post Office Recruitment notifaction
या भरती अंतर्गत वेतन श्रेणी
या भरतीत पात्र झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणार आहे. त्या नुसार 19000 हजार रुपये हे बेसिक पेमेंट असणार आहे.बेसिक पेमेंट सोबत इतर भत्ते ही मिळणार आहे.Post Office Recruitment
या भरतीसाठी अर्ज असा करा
- तुम्हाला सुरुवातीला या भरतीसाठी निघालेली अधिकृत वेबसाईट वरील नोटिफिकेशन ला ओपन करावे.
- नोटिफिकेशन ओपन झाल्यानंतर पात्रता व योग्यता पाहून त्यानंतर अर्ज करण्याच्या लिंक वर क्लिक करावे.
- यानंतर अप्लिकेशन फॉम डाऊनलोड करावा
याची प्रिंट आऊट काढून आवश्यक डोक्युमेंट सोबत जोडावे. - नोटिफिकेशन वर दिलेल्या ऍड्रेस वर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
- महत्वाचे म्हणजे तुम्हाला हा अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी जमा करावा लागणार आहे.
Leave a Reply