डिस्ट्रिक्ट कोर्टात निघाली विविध पदांची मोठी भरती,या भरतीचे नोटिफिकेशन झाले जाहीर, जाणून घ्या सर्व माहिती.Peon Vacancy 2024-25

Created by Dinesh, 01 January 2025

डिस्ट्रिक्ट कोर्टात निघाली विविध पदांची मोठी भरती,या भरतीचे नोटिफिकेशन झाले जाहीर, जाणून घ्या सर्व माहिती. Peon Vacancy notifaction 

Peon Vacancy 2024-25 :- नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा या लेखा मध्ये स्वागत आहे. नुकतीच आलेल्या माहितीवरून डिस्ट्रिक्ट कोर्टात शिपाई ( चपराशी ) यांची भरती होणार आहे. यासाठी ऑफिसिअल वेबसाईट वर नोटिफिकेशन देण्यात आली आहे.Peon Vacancy registration 

या नोटिफिकेशन नुसार महिला व पुरुष हे apply करू शकतात. विशेष म्हणजे यासाठी योग्यता ही फक्त 8 वी पास राहणार आहे. अर्जकारण्यासाठी इच्छुक उमेदवारांना 28 डिसेंबर ते 7 जानेवरी या कालावधीत अर्ज करावा लागणार आहे.8 वी पास वर निघणारी ही मोठी भरती आहे. Peon Vacancy 2024-25

वयाची मर्यादा या पोस्टसाठी

डिस्ट्रिक्ट कोर्टात शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे कमीत कमी 18 वर्ष तर जास्तीत जास्त 42 वर्ष ठरवण्यात आले आहे.या भरतीची नोटिफिकेशन ही 1 जानेवारी 2024 ला देण्यात आली होती ती भरती होणार आहे. जर तुम्ही आरक्षण वर्गात येत असाल तर तुम्हाला 2 ते 5 वर्ष सूट ही मिळणार आहे.Peon Vacancy registration online 

डिस्ट्रिक्ट कोर्ट भरतीसाठी लागणारे शुल्क

या 8 वी पास वर होणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला 7 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे,यासाठी लागणारी रक्कम ही नी शुल्क असणार आहे.थोडक्यात सांगायचे झाल्यास यासाठी तुम्हाला अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार नाही.कोणतेही रक्कम न देता तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.Peon Vacancy bharti

ड्युटी जॉयनींग पद्धत

सुरुवातीला तुमचे 8 वी पास चे डोक्युमेंट तपासले जातील. त्यानंतर तुमचे मेडिकल ही होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी या दोन स्टेप चे अनुकरण करावे लागणार आहे.

अर्ज कसा करता येईल

डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या या भरतीत अर्ज करताना तुम्हाला काही बाबींन कडे लक्ष द्यावे लागणार आहे. तुम्हाला सर्व प्रथम ऑफिसिअल वेबसाईट साईट वरील नोटिफिकेशन पहावी लागणार आहे. त्यानंतर योग्य डोक्युमेंट सोबत अर्ज करावा लागणार आहे. Peon Vacancy notifaction 

अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप फॉलो कराव्या

  • सुरावतीला तुम्हाला या भरतीसाठी निघालेली ऑफिसिअल नोटिफिकेशन पहावी लागणार आहे.
  • यासाठी लागणारी सर्व माहिती भरावी
  • हे सर्व झाल्या नंतर तुम्हाला पासपोर्ट साईझ फोटो तसेच सिग्नेचर अपलोड करावे लागणार आहे.
  • मागणी केलेले सर्व डोक्युमेंट हे स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहे.
  • महत्तवाची बाब म्हणजे तुम्हाला शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा लागणार आहे.

Leave a Comment

copyright©2023by