महाराष्ट्र राज्य परिवहन भरती 2025,असा करा अर्ज,या आहेत शैक्षणिक पात्रता, जाणून घ्या अधिक माहिती. Msrtc Sangli Bharti 2025
Msrtc Sangli Bharti 2025 नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या अपडेट नुसार msrtc महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने भरती जाहीर केली आहे ही भरती सांगली विभागाद्वारे भरली जाणार आहे. या भरतीची ऑफिसिअल माहिती सादर झाली आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आले आहे.
भरतीचा तपशील :
सदरील भरती एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य कंडक्ट करणार आहे. ही भरती सांगली विभागात काढण्यात आली आहे. या भरती अंतर्गत वेगवेगळी पदे भरली जाणार आहे. ही एक सरकारी नोकरी भरती असणार आहे.
या भरतीची जाहिरात ही पब्लिश करण्यात आली आहे.सदरील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आले आहे.
Msrtc Sangli Bharti 2025
कोणती भरती असणार ही :
मिळालेल्या माहितीनुसार ही एक सरकारी नोकरी भरती प्रक्रिया असणार आहे. या भरतीची जाहिरात सांगली विभागद्वारे पब्लिश करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत हे पद भरले जाणार :
मिळालेल्या माहितीनुसार (Counselor) काऊंसलर (समुपदेशक) हे पद भरले जाणार आहे.सदरील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आले आहे.
असा करावा लागेल अर्ज :
सांगली विभागद्वारे मिळालेल्या माहितीनुसार इच्छुक उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात करायचा आहे. म्हणजेच उमेदवाराला अर्ज हा संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे. जाहिरातीत दिलेल्या लिंक वर क्लिक करुण तुम्ही तुमचा अर्ज भरू शकणार आहात.
इतके पदे भरली जाणार :
मिळालेल्या माहितीनुसार 2 पदे भरली जाणार आहे. ही भरती रिक्त जागा भरण्यासाठी काढण्यात आली आहे.या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
निवड उमेदवार नोकरी ठिकाण : Msrtc Sangli Bharti 2025
मित्रानो मिळालेल्या माहितीनुसार सदरील भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी सांगली विभागात लागणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ही भरती फक्त अप्रेनटीस पदाची असुन फक्त एका वर्षासाठीच आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :
सांगली विभागाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार 21 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. संबंधित तारखेनंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
अर्ज येथे पाठवावा :
सांगली- कोल्हापूर, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ विभाग कार्यालय, शात्री चौक, सांगली 416 416
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ऑफिसिअल वेबसाईट पुढीलप्रमाणे: https://msrtc.maharashtra.gov.in सदरील साइड वर उमेदवाराला अर्जाची सर्व माहिती मिळून जाईल.