जिल्हा परिषद अंतर्गत निघाली मोठी भरती, 12 वी पास वर करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती. Jilha Parishad Bharti 2025

जिल्हा परिषद अंतर्गत निघाली मोठी भरती, 12 वी पास वर करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती. Jilha Parishad Bharti 2025 

Jilha Parishad Bharti 2025  : नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या एका नोटिफिकेशन नुसार जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रिया होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीला 12 वी पास उमेदवार ही अर्ज करू शकणार आहेत.aapla dawakhana bharti 2025

भरती खाते प्रकार : Jilha Parishad Bharti 2025

मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अंतर्गत वेगवेगळ्या पदाची भरती होणार आहे.निवड उमेदवाराला नोकरी ही आरोग्य विभागात लागणार आहे. उमेदवाराला आरोग्य विभागात नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

शैक्षणिक योग्यता :

जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार या भरतीत वेगवेगळे पद भरले जाणार आहे. त्यानुसार वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे Jilha Parishad Bharti 2025

  1. मेडिकल ऑफिसर :या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे M. B. B. S पदवी असावी लागणार आहे.
  2. नर्स :नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे GNM करणे आवश्यक आहे.
  3. हेल्थ वर्कर (आरोग्य सेवक ):या पदासाठी लागणारी शैक्षणिक योग्यता ही 12 विज्ञान विषयात पास आऊट असावी. त्यासोबत प्यारामेडिकल ट्रेनींग अथवा सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असावा लागणार आहे.

भरतीचा प्रकार :

आरोग्य विभागात निघालेली ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर होणार आहे. म्हणजेच ही एक कंत्राटी भरती आसनार आहे.

अर्जासाठी लागणारे मानदंड

  • जनरल कॅटेग्री उमेदवार :150 रुपये
  • आरक्षित वर्ग उमेदवार :100 रुपये

या भरतीसाठी लागणारे शुल्क संबंधित सर्व माहिती ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे.

वयाची गणना :

या भरतीला अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराला वयाची मर्यादा ही किमान 18 वर्ष तर जास्तीत जास्त वय 43 वर्ष ठरवण्यात आले आहे.

असा करावा लागेल अर्ज.

आरोग्य विभाग भरतीला अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात करायचा आहे. उमेदवाराला अर्ज संबंधित पत्यावर पाठवायचा आहे.

वेतन श्रेणी :

पब्लिश झालेल्या माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवाराला 18,000 हजार रुपये ते 60,000 रुपये मासिक पगार मिळणार आहे. Jilha Parishad Bharti 2025

एकूण पदे :

रिक्त असलेले 30 पदे या भरतीनुसार भरली जाणार आहेत.

निवड उमेदवार नोकरीचा पत्ता :

या भरतीस पात्र झालेल्या उमेदवाराला नोकरी ही बुलढाणा जिल्हात करायची आहे.

या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारला जाणार :

6 मार्च 2025 पर्यंत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार आहे. 6 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.

येथे पाठवावा अर्ज :

अर्ज पाठवण्याचा पत्ता बुलढाणा आरोग्य अधिकारी ऑफिस जिल्हा बुलढाणा, राज्य महाराष्ट्र

टीप : Jilha Parishad Bharti 2025

निघालेल्या या भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पुढील बाबी लक्ष्यात घ्याव्या
भरती कंत्राटी भरती असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2025 असणार आहे. अर्ज हा बुलढाणा जिल्हात करायचा आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवाराने पब्लिश करण्यात आलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचावी व त्यानंतर अर्ज करावा.

Leave a Comment

copyright©2023by