Created by Dinesh, 19 January 2025
भारतीय रेल्वे मध्ये निघाली MTS या पदासाठी मोठी भरती,जाणून घ्या सर्व अपडेट
Indian railway mts recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो आपले परत एकदा आजच्या या नवीन लेखा मध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो तुम्ही भरपूर दिवसा पासून स्पर्धा परीक्षे ची तयारी करीत असाल . आणि तसेच आतुरतेने वाट ही पाहत असाल की सरकार नवीन भरती कधी काढेल तर मित्रांनो तुमची आतुरता आता संपली आहे.
तुम्ही जर रेल्वे मध्ये ड्युटी करू इचिता तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकतीच आलेल्या अपडेट नुसार भारतीत रेल्वे ने mts पदाची जाहिरात दिली आहे. महत्वाचे म्हणजे ही भरती ही 642 पदासाठी निघाली आहे.Railway Ministry MTS Vacancy 2025
Table of Contents
या पदाची अर्ज करण्याची तारीख व शेवट
रेल्वे मंत्रालयाद्वारे निघालेल्या mts पदासाठी अर्ज हा जानेवारी 2025 रोजी सुरु होणार आहे.याची ओपचारिक माहिती ही भारतीय रेल्वे ने दिलेली आहे. Indian railway vacancy
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही भारतीय रेल्वे ने 16 फेब्रुवारी ठरवण्यात आली आहे. म्हणजेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराला हा तब्बल 1 महिन्याच्या जवळ पास वेळ मिळणार आहे. त्यावेळेत तुम्ही तुमचे डोक्युमेंट तयार करू शकता. Railway Ministry MTS Vacancy 2025
किती पदाची निघाली mts पदाची भरती
- जुनियर इंजिनीरिंग 3 पदे
- ईक्सिक्युटीव्ह सिविल 36 पदे
- ईक्सिक्युटीव्ह इलेक्ट्रिक 64 पदे
- ईक्सिक्युटीव्ह सिंगल टेलिकॉम 75 पदे
- मल्टि टास्किंग स्टाफ 464
रेल्वे पदासाठी वयमर्यादा
रेल्वे मध्ये निघालेल्या या पद भरतीत वयाची मर्यादा ही जाहीर झाली आहे.या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असणार आहे.ऑफिसिअल वेबसाईट वरील नोटिफिकेशन वर वयाची गणाना दिलेली आहे.याशिवाय आरक्षित वर्गांसाठी काही सूट ही देण्यात येणार आहे. Railway Ministry MTS Vacancy notifaction
रेल्वे मिनिस्ट्री ने दिलेली शैक्षणिक मर्यादा
यापदासाठी निघालेल्या या मोठ्या भरतीसाठी शेक्षणिक मर्यादा ही ऑफिसिअल नोटिफिकेशन वर देण्यात आली आहे. या भरतीत विविध पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक मर्यादा ठरवण्यात आली आहे ही शैक्षणिक मर्यादा ही मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10 वी पास तसेच 12 वी पास असणे आवश्यक आहे. Indian railway recruitment
तसेच iti व डिप्लोमा ही असावा लागणार आहे.पूर्ण माहिती ही भारतीय रेल्वे ने ऑफिसिअल नोटिफिकेशन वर दिलेली आहे. Railway Ministry MTS Vacancy notifaction
अर्ज करण्यासाठी लागणारी डोक्युमेंट
- आधार कार्ड /पॅनकार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- 10 वी, 12 वी सर्टिफिकेट
- संबंधित पदाची डिग्री
- रजिस्टर मोबाईल नंबर
- ई मेल आयडी
- रहिवाशी प्रमाणपत्र
- सही
- कास्ट सर्टिफिकेट
Leave a Reply