स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केली मोठी भरती, या पदांची होणार ही भरती, जाणून घ्या अपडेट SBI Recruitment 2025

स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केली मोठी भरती, इतक्या पदांची होणार ही भरती, वेतन, शैक्षणिक पात्रता अश्या असतील, जाणून घ्या अपडेट.

SBI Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो SBI ने रिक्त पदांची भरती काढली आहे.इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आला आहे.अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. इच्छुक उमेदवाराने बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरील

नोटिफिकेशन वर क्लिक अर्जाची विनंती करावयाची आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.उमेदवाराने ही दिलेली माहिती काळजी पूर्वक वाचावी. SBI Mumbai Bharti 2025

📣 भरतीचा विभाग :

स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई विभागद्वारे ही भरती प्रक्रिया होणार आहे.

📣 या भरतीसाठी लागनारी शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक संबधी पूर्ण माहिती ही ऑफिसिअल वेबसाईट वर दिलेली आहे.

📣 मंथली पेमेंट :

निवड झालेल्या उमेदवारांना चांगलेच मासिक वेतन मिळणार आहे.स्टेट बँकेत नोकरी करणाऱ्या उमेदवाराला चांगली पेमेंट मिळते.

📣असा करा अर्ज : SBI Recruitment 2025

इच्छुक उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. ऑफिसिअल वेबसाईट वरील लिंक वर क्लिक करून तो भरायचा आहे.

📣 स्टेट बँक ऑफ इंडिया भरती वय मर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 57 वर्ष असावे अशी माहिती नोटिफिकेशन वर दिलेली आहे.

📣 अर्ज करण्यासाठी लागणारी रक्कम :

जनरल कॅटेग्री /ews /obc उमेदवारांसाठी लागणारी रक्कम 750 रुपये
Sc /st /pwd या उमेदवारांना फॉम भरते वेळी कोणतीही फिस भरावी लागणार नाही.

📣 कायमस्वरूपी भरती :

स्टेट बँकेद्वारे निघालेल्या या भरतीत पात्र झालेला उमेदवार हा कायमस्वरूपी रुजू होणार आहे. म्हणजेच ही एक पर्मनंट भरती होणार आहे.

📣 अर्जाची सुरुवात :

अर्जाची सुरुवात ही 01 फेब्रुवारी 2025पासून झाली आहे.
कोणत्या पदासाठी भरती होणार :डेटा सायंटिस्ट, dy सायंटिस्ट आणि सुरक्षा विभाग मुख्य अधिकारी

📣 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक मर्यादा.

व्यवस्थापक या पदासाठी Be किंवा B.Tek/कॉम्प्युटर क्षेत्रात एम.टेक/ it /इलेक्ट्रिक /इलेक्ट्रॉनिक इत्यादी डिग्री मध्ये 60 टक्क्यासह पास आऊट अपेक्षित, त्यासोबतच web croling /pgdm neural networks कोणतेही सर्टिफिकेट असलेले /pgdm असलेले उमेदवार यांना प्राधान्य,त्यासोबत अनुभव असावा लागणार आहे.

📣 टोटल पदांची संख्या :

रिक्त असलेले पदे हे 43 सांगण्यात आले आहेत.
सलेक्ट झालेले उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे मुंबई असणार आहे.

📣 उमेदवारांसाठी संबंधि विशेष माहिती.

इंटरव्हिव साठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांचे सर्व सर्टिफिकेट व्यवस्थित चेक होणार आहेत. स्टेट बँकेच्या नियमात एखादा जरी डॉक्युमेंट बसला नाही तर तो उमेदवार नापास ठरवला जाणार आहे. त्यामुळं इच्छुक उमेदवाराने स्टेट बँकेने पब्लिश केलेल्या नोटिफिकेशन वरील सर्व माहिती व्यवस्थित वाचावी.त्यानुसार फॉम सबमिट करावा.

📣 अर्ज या तारखे पर्यंत स्वीकारला जाईल:

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 फेब्रुवारी 2025 असणार आहे.
संपूर्ण माहितीसाठी तुम्ही स्टेट बँकेच्या ऑफिसिअल वेबसाईट ला भेट देऊ शकता.

Leave a Comment

copyright©2023by