सिडकोमध्ये निघाली मोठी भरती,इतका मिळणार पगार, असा करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती
Cidco bharti 2025 : नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या नोटिफिकेशन नुसार सिडको अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती निघाली आहे. निघालेल्या या भरतीनुसार उमेदवाराला शहर आणि आद्योगिक महामंडळा द्वारे नोकरी करण्याची चागली संधी मिळणार आहे.
Cidco bharti 2025
येथून भरती कंडक्ट होणार :
मिळालेल्या माहितीवरून शहर आणि आद्योगिक महामंडळाद्वारे ही भरती होणार आहे.या भरती प्रक्रियेची ऑफिसिअल नोटिफिकेशन ही जाहीर करण्यात आली आहे.
पदांची माहिती :
- जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार डेप्युटी
- प्लॅनर,
- ,जुनिअर प्लॅनर आणि
- रजिनल आर्किटेक
- हे पद भरले जाणार आहे.
- हे सर्व पदे आहेत यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात.
एकूण पद :
शहर आणि आद्योगिक महामंडळाद्वारे निघालेल्या या भरतीत 38 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
शैक्षणिक योग्यता:
सिडकोने जाहीर केलेल्या माहितीनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयात पदवी पूर्ण असावी लागणार आहे.
निवड उमेदवारांचे नोकरी ठिकाण :
शहर आणि आद्योगिक महामंडळाद्वारे निघालेल्या या भरतीस पात्र झालेल्या उमेदवाराला नोकरी ही संपूर्ण महाराष्ट्र भर म्हणजेच महारष्ट्रात रिक्त असलेल्या जागी नोकरी करायची आहे.
असा करावा लागेल अर्ज :
या भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. अर्ज करण्याची सर्व माहिती ही ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे.उमेदवाराची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे होणार आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारे मानदंड
शहर आणि आद्योगिक महामंडळाद्वारे निघालेल्या या भरतील अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पुढीलप्रमाणे शुल्क भरावयाचे आहे.
- जनरल कॅटेग्री उमेदवार :1000 रुपये
- SC/ST /दिव्याग उमेदवार :900 रुपये
अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट
- आधार कार्ड/पॅनकार्ड
- वोटर id
- ई-मेल id
- सिग्नेचर
- कास्ट सर्टिफिकेट
- सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट
- MSCIT किंवा इतर कॉम्पुटर सर्टिफिकेट
- नॉन क्रिमिलीयर
- राहिवाशी सर्टिफिकेट
या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारला जाणार
जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार 8 मार्च 2025 पर्यंत अर्ज स्वीकारला जाणार आहे. 8 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
अधिकृत वेबसाईट:
https://cidco.maharashtra.gov.in/
टीप :या भरतील अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने सिडको पब्लिश केलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचावी व त्यांनतर अर्ज करावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2025 असणार आहे याची दक्षता घ्यावी.