युनियन बँकेत निघाली 2691 जागांची मोठी भरती, असा करा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती
Union bank recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो आताच आलेल्या एका नोटिफिकेशन नुसार युनियन बँकेने एक मोठी भरती जाहीर केली आहे.निघालेली ही भरती ही तब्बल 2691 पदांची असणार आहे.या भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहे.Union bank recruitment 2025
भरतीचा प्रकार :
निघालेली ही भरती सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण भरती असणार आहे. या भरतीची ऑफिसिअल नोटिफिकेशन ही युनियन बँकेने दिली आहे.
इतके पदे भरली जाणार :
आलेल्या माहितीनुसार तब्बल 2691 पद भरले जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
कोणते पद भरले जाणार :
जाहिरातीनुसार निघालेली ही भरती अप्रेन्टीशिप या पदासाठी होणार आहे. म्हणजेच ही एक 11 किंवा 12 महिन्याची भरती प्रक्रिया असणार आहे. निवड उमेदवाराला 1 वर्षाचा अनुभव मिळणार आहे.
येथे होणार भरती :
युनियन बँकेच्या रिक्त असलेल्या जागेवर ही भरती होणार आहे. पर्मनंट स्टाफ प्रमाणे उमेदवाराला नोकरी करायची आहे. संबंधित विषयात अनुभव कामावण्यासाठी ही अप्रेन्टीशिप ही प्रक्रिया मदतगार राहणार आहे.
शैक्षणिक योग्यता :
निघालेल्या या भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक सांगण्यात आले आहे. ही पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठातून असावी लागणार आहे.
निवड उमेदवार नोकरी ठिकाण :
मिळालेल्या माहितीनुसार उमेदवाराला पदांच्या रिक्त जागांनुसार युनियन बँकेत पोस्टिंग अप्रेन्टीशिप या पदासाठी मिळणार आहे.
अर्ज करण्यास लागणारे मानदंड
- SC/ST कॅटेग्री उमेदवार :600 रुपये
- जनरल कॅटेग्री उमेदवार :800 रुपये
- PWD कॅटेग्री उमेदवार :400 रुपये
अर्ज करण्याची सर्व माहिती ही ऑफिसिअप वेबसाईट वर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने सुरुवातीला दिलेली सर्व माहिती पूर्ण वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
वयाची गणना :
या भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 20 वर्ष तर जास्तीत जास्त वय हे 28 वर्ष असावे लागणार आहे. आरक्षित वर्गांसाठी काही प्रमाणात म्हणजेच 5 वर्ष सूट देण्यात येणार आहे. वयाची गणना ही ऑफिसिअल जाहिरातीप्रमाणे होणार आहे.
असा करा अर्ज :
युनियन बँकेत अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारणे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सर्व माहिती स्टेप बाय स्टेप जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे.
निवड उमेदवार वेतन :
युनियन बँकेत अप्रेन्टीशिप करणाऱ्या उमेदवाराला पगार हा 15,000 हजार रुपये मिळणार आहे. ही एक अप्रेन्टीशिप भरती प्रक्रिया असल्याने उमेदवाराला अतिरिक्त कोणताही भत्ता मिळणार नाही.
निवड प्रक्रिया
युनियन बँकेने नमूद केलेल्या माहितीनुसार उमेदवारांची परीक्षा होणार आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट
- आधार कार्ड /पॅनकार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- सिग्नेचर, सही
- संबंधित विषयाची डिग्री
- टीसी /मार्कमेमो
- नॉन क्रिमिलियर
- कास्ट सर्टिफिकेट
- MS-CIT किंवा इतर कॉम्पुटर कोर्स सर्टिफिकेट
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
5 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 5 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.