Created by Dinesh, 08 November 2024
आता फक्त 5 मिनिटात बनवा जन्म प्रमाणपत्र. Birth certificate update
Birth certificate :- नमस्कार मित्रांनो आपल आजच्या या लेखा मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण जन्म प्रमाणपत्र कसे बनवावे या बद्दल सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत. तरी आपण हा लेख शेवट पर्यंत वाचा. Birth certificate
आजच्या युगात जन्म प्रमाणपत्र ( birth certificate ) हे खूप आवश्यक कागदपत्र आहे. कोणत्याही आवश्यक कामासाठी हे प्रमाणपत्र लागते.Birth certificate update today
कोणत्याही बालकाच्या जन्माच्या वेळी जन्म प्रमाणपत्र काढणे खूप आवश्यक आहे.हे प्रमाणपत्र त्या बालकाचे ओळखपत्र पण असते. Birth certificate update
जर तुम्ही पण जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन बनवण्यासाठी इच्छुक असाल तर आम्ही तुम्हाला आज त्याची प्रक्रिया या पोस्ट द्वारे सांगणार आहोत. संपूर्ण माहिती मिळण्यासाठी पूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा. Birth certificate
जन्म प्रमानपत्राचे फायदे ( Birth certificate Benefits )
- हे प्रमाणपत्र कोणत्याही व्यक्तीचे वय जाणण्याचे मुख्य कागदपत्र आहे.
- जन्म प्रमाणपत्र वापरून आधार, पॅनकार्ड, पासपोर्ट सारखे महत्वाचे कागदपत्र बनवले जाऊ शकतात.
- कोणत्याही शिक्षण संस्थेत ऍडमिशन घेण्यासाठी हे प्रमाणपत्र खूप आवश्यक आहे.
- हे प्रमाणपत्र वापरून सरकारी योजणांचा फायदा उचलला जाऊ शकतो.
- नौकरी करताना जन्म प्रमाणपत्र जमा करणे खुप आवश्यक आहे.
जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ( Birth certificate Documents )
- नवजात बाळाच्या आई वडिलांचे आधार
- राशन कार्ड
- ज्या दवाखान्यात बाळाचा जन्म झाला तेथील आवश्यक कागदपत्र
- रहिवासी प्रमानपत्र
जन्म प्रमाणपत्राची माहिती ( Birth certificate information )
बाळाच्या जन्माच्या 21 दिवसाच्या मध्ये जन्म प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे.त्यामुळे 21 दिवसाच्या आत अर्ज करा.मग बाळ हे कोणत्याही हॉस्पिटल मध्ये जन्मलेला असो सरकारी किंवा प्राईव्हेट. Bith certificate update
जन्म प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?? ( Birth certificate )
- सर्वात पहिले जन्म मृत्यू पणजीकारण च्या वेबसाईट वर जावा
- होम पेज वर साइन अप करून घ्या
- त्यानंतर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून साइन इन करून घ्या
- पुढील पेज वरील बर्थ या विकल्प वर क्लिक करा
- त्या पेज वरील महत्वपूर्ण माहिती जसे कि जन्मस्थान,बाळाचे नाव इत्यादी भरून घ्या.
- सर्व आवश्यक कागदपत्र जमा करा.
- प्रमाणपत्रासाठी लागणारी फीस भरून घ्या
- सर्वात शेवटी तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करा
Leave a Reply