नगर परिषदेत निघाली मोठी भरती,पात्रता फक्त 8वी पास, जाणून घ्या कोणत्या खात्यात फॉम भरता येतो. Municipal Corporation Vacancy

Created by kishor, 01 January 2025

Municipal Corporation Vacancy नगर परिषदेत निघाली मोठी भरती,पात्रता फक्त 8वी पास, जाणून घ्या कोणत्या खात्यात फॉम भरता येतो

Municipal Corporation Vacancy :- नमस्कार मित्रांनो आज च्या या लेखा मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज नौकरी म्हणल की ते कोणाला ही हवी असते. सध्या नौकरी साठी प्रत्येक जन धडपडत आहे. तर मित्रांनो 2024 च्या सरकारी अहवालनुसार नगर परिषदेत चौकीदार, शिपाई, सिक्युरिटी गार्ड अशा अनेक पदांची भरती काढण्यात आली आहे. 

तुम्हाला सुद्धा जर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर फक्त 8वी पास वर तुम्ही ती मिळवू शकता. ही भरती टोटल 31 पदांची ही मोठी भरती असणार आहे. Municipal Corporation Vacancy

कधी पासून अर्ज करता येईल

या पदांची भरती ही 26 डिसेंबर 2024 पासून सुरु झाली आहे.
अर्जाची शेवटची तारीख ही 2 जानेवारी 2025 असणार आहे.

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 2 जानेवारी पर्यंत ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.Municipal Corporation Vacancy 

पूर्ण माहिती घेण्यासाठी नगर परिषदेच्या अधिकृत web site वर भेट द्यावी लागणार आहे. पूर्ण माहितीसाठी Municipal Corporation च्या अधिकृत web site वर लिंक देण्यात आली आहे. या लिंक द्वारे तुम्ही पूर्ण 31 पोस्टसाठी अर्ज करू शकता.Municipal Corporation Vacancy 

पदांची संख्या ही पुढीलप्रमाणे

  • सिक्युरिटी गार्ड संख्या 10
  • वॉर्ड बॉय 02
  • वाचमन 09
  • शिपाई लेडीज 02
  • पिऊन 02
  • स्वीपर 01 इत्यादी

वयाची मर्यादा

नगरपरिषद भरती अंतर्गत चौकीदार, शिपाई, सुरक्षा गार्ड सोबत इतर पदांसाठी वयाची मर्यादा ही 18 वर्ष असणार आहे.तर जास्तीत जास्त वय मर्यादा ही 45 वर्ष असणार आहे.Municipal Corporation Vacancy 

याशिवाय आरक्षित वर्गांसाठी वयाच्या मर्यादेत सूट मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबत ऑफिसिअल नोटिफिकेशन दिली आहे.Municipal Corporation Vacancy notifaction 

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता ही नगरपरिषद भरती अंतर्गत चौकीदार, शिपाई, सिक्युरिटी गार्ड यासोबत इतर पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या युवकांना ही वेगवेगळी असणार आहे.Municipal Corporation Vacancy notifaction 

पण जर चौकीदार, शिपाई, सिक्युरिटी गार्ड या पदांना अर्ज करणाऱ्या युवकांचा विचार केल्यास त्यांना शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त विद्यालयातून 8 वी पास इतकी असणार आहे.Municipal Corporation Vacancy 

अर्ज करण्यासाठी आवश्यक डॉकमेंट्स 

  1. आधारकार्ड
  2. रहिवाशी प्रमाण पत्र
  3. जात प्रमाणपत्र
  4. 8वी पास प्रमाणपत्र
  5. सिग्नेचर
  6. पासपोर्ट साइज फोटो
  7. रजिस्टर्ड मोबाइल नंबर
  8. ईमेल आईडी इत्यादी

Leave a Comment

copyright©2023by