इंडियन पोस्ट ऑफिसद्वारे निघाली मोठी भरती, तब्बल 21,413 पदे भरली जाणार, जाणून घ्या सर्व माहिती. Post Office Bharti 2025
Post Office Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो नुकत्याच आलेल्या एका पोस्ट ऑफ इंडियांच्या नोटिफिकेशन नुसार तब्बल 21,413 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.या भरतीची विशेष बाब म्हणजे ही भरती 10 वी पास उमेदवारांसाठी जाहीर करण्यात आली आहे. शाखा पोस्टमास्टर bpm, abpm सहाय्यक पोस्ट मास्टर व डाक सेवक असे पद भरले जाणार आहेत.india post bharti 2025
📍 इतके पदे भरली जाणार :
जाहिरातीनुसार तब्बल 21,413 ऑल ओव्हर इंडियात पदे भरली जाणार आहेत.
📍 हे असेल पदाचे नाव :
जाहिरातीनुसार ग्रामीण डाक सेवक, पोस्ट मास्टर, सहाय्यक पोस्ट मास्टर हे भरले जाणार आहे.
📍शैक्षणिक योग्यता :
पोस्ट ऑफिस इंडियाने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार 10 वी पास उमदेवार या भरतीला अर्ज करू शकणार आहेत. शैक्षणिक योग्यतेची सर्व माहिती ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे. इंडियन पोस्ट ऑफिसद्वारे निघाली मोठी भरती, तब्बल 21,413 पदे भरली जाणार, जाणून घ्या सर्व माहिती. Post Office Bharti 2025
📍मासिक पगार इतका मिळणार :
जाहिरातीनुसार निवड झालेल्या उमेदवाराला मासिक पगार हा 12,000 हजार रुपयांपासून ते 29,380 हजार रुपये मिळणार आहे.
📍असा करावा लागणार अर्ज :
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे.
📍वयाची गणना :
उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष तर जास्तीत जास्त वय 40 वर्ष असावे लागणार आहे. वयाची गणना ही जाहिरातीनुसार होणार आहे. इंडियन पोस्ट ऑफिसद्वारे निघाली मोठी भरती, तब्बल 21,413 पदे भरली जाणार, जाणून घ्या सर्व माहिती. Post Office Bharti 2025
📍निवड उमेदवाराचे नोकरी ठिकाण :
जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या माहितीवरून निवड झालेल्या उमेदवाराला नोकरी ही पूर्ण भारतभर करावयाची आहे.
📍कोणती भरती असणार ही :
जाहिरातीनुसार ही एक पर्मनंट भरती असणार आहे. म्हणजेच निवड झालेल्या उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरी लागणार आहे. फक्त 10 वी पास वर तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी लागणार आहे. इंडियन पोस्ट ऑफिसद्वारे निघाली मोठी भरती, तब्बल 21,413 पदे भरली जाणार, जाणून घ्या सर्व माहिती. Post Office Bharti 2025
📍या तारखेपर्यंत अर्ज स्वीकाराला जाईल:
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 मार्च 2025 असणार आहे.त्यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
📲 लागणारी कागदपत्रे. –
- जातप्रमाणपत्र
- आर्थिक दुर्बल घटक.
- दहावीची मार्कशीट.
- अपंगत्व प्रमाणपत्र
- 10 वी मार्कशीट
- 10 वी टी. सी. प्रमाणपत्र
अजुन अनेक कागदपत्रे लागतात अधिकृत वेबसाईट वर चेक करणे.
ऑनलाईन अर्ज करा – अधिकृत लिंक
📣 टीप :
इच्छुक उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. कोणत्याही इंटरनेट कॅफे वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारिख :
तारीख ही 3 मार्च 2025 असणार आहे.
अर्जासाठी लागणारी सर्व माहिती स्टेप बाय स्टेप जाहिराती मध्ये नमूद करण्यात आली आहे.इच्छुक उमेदवाराने सुरुवातीला जाहिरात पूर्ण वाचावी व त्यानंतर अर्ज करावा.