महापारेषण भरती 2025,असा करा अर्ज, या आहेत शैक्षणिक पात्रता, जाणून घ्या संपूर्ण माहिती Mahatransco Recruitment 2025
Mahatransco Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या अपडेट नुसार महाराष्ट्र राज्य ट्रान्समिशन कंपनी महापारेशन ने मोठी भरती जाहीर केली आहे. ही भरती लिपिक पदांसाठी होणार आहे.महापारेषण ने रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे.इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.mahatransco recruitment 2025
तब्बल रिक्त पदे : एकूण जागा
महाराष्ट्र राज्य वीज ट्रान्समिशन कंपनीने रिक्त पदांची भरती काढली आहे.तब्बल 260 लिपिक पदे या भरतीनुसार भरली जाणार आहेत.वाणिज्य शाखेतील उमेदवारांसाठी ही भरती सुवर्ण संधी असणार आहे.
असा करावा लागेल अर्ज :
जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार इच्छुक उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या भरतीची ऑफिसिअल लिंक ही महाट्रानस्कोचा वेबसाईट देण्यात आली आहे.
भरतीचा तपशील : Mahatransco Recruitment 2025
सदरील भरती महाराष्ट्र राज्य ट्रान्समिशन कंपनी महापारेशन द्वारे कंडक्ट केली जाणार आहे.महापारेशन ही एक सरकारी कंपनी आहे. जी महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित आहे. या सरकारी कंपनीत पगारीची मर्यादा ही चांगलीच आहे.
कोणती भरती असणार आहे.महापारेशन कंपनीने काढलेली ही भरती पर्मनंट भरती असणार आहे.या भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरी लागणार आहे.इच्छुक उमेदवाराला वीज वाहक कंपनीत नोकरी करण्याची सुवर्ण संधी असणार आहे
शैक्षणिक योग्यता :
- महापारेशन कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार ही भरती लिपिक पदांची होणार आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कॉमर्स या विषयात पदवी पूर्ण असावी लागणार आहे.
- त्यासोबतच उमेदवाराकडे कॉम्पुटर ज्ञान दर्शवेल असे सर्टिफिकेट जसे MSCIT हे लागणार आहे.
- शैक्षणिक योग्यतेची सर्व माहिती महापारेशन ऑफिसिअल साईड वर देण्यात आली आहे.
पात्र उमेदवार नोकरीचा विभाग:सदरील भरती झोन वाईझ काढण्यात आली आहे.त्यानुसार नाशिक, नागपूर, अमरावती,छत्रपती संभाजी नगर, कराड, पुणे, वाशी याभागात उमेदवाराला नोकरी लागणार आहे. रिक्त जागांनुसार उमेदवाराला पोस्टिंग मिळणार आहे. प्रत्येक झोननुसार पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
वयाची गणना : वयोमर्यादा
- जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष ते जास्तीत जास्त वय 38 वर्ष ठरवण्यात आले आहे.
- वयाची गणना ऑफिसिअल जाहिरातीत नमूद केलेल्या तारखे वरून होणार आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ.
अर्ज या तारखे पर्यंत स्वीकारला जाणार:
महापारेशन कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
अर्जासाठी लागणारी रक्कम ( फी ) :
महापारेशन कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार.
- ओपन कॅटेग्री उमेदवार 600 रुपये
- आरक्षित वर्ग उमेदवार:300 रुपये
- अर्ज करण्याची सर्व माहिती ऑफिसिअल साईड वर देण्यात आली आहे.
- इच्छुक उमेदवारांकडून सदरील भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य महापारेशन कंपनी ऑफिसिअल वेबसाईट
https://www.mahatransco.in/ या साइड वर उमेदवाराला सर्व माहिती मिळून जाईल.