महाराष्ट्र वन विभागामध्ये निघाली 12,991 पदाची महा भरती, जाणून घ्या कसा करावा अर्ज. forest guard vacancy 2025

Created by Dipak, 16 April 2025

महाराष्ट्र वन विभागामध्ये निघाली 12,991 पदाची महा भरती, जाणून घ्या कसा करावा अर्ज.forest guard vacancy 2025

forest guard vacancy 2025  :- नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा जर सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र वन विभागाने मोठ्या भरती ची घोषणा केली आहे त्यामध्ये तब्बल 12,991 पदांची मोठी भरती काढन्यात आली आहे. तुम्ही सुद्धा जर या भरती साठी उत्सुक असाल तर तुमच्या साठी ही एक चांगली संधी असु शकते.

महत्वपूर्ण तारखा :

  • अर्ज करण्याची तारीख :- एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख :- मे 2025
  • परीक्षे ची तारीख :- लवकरच समोर येईल 

तुम्ही ही जर इच्छुक असाल तर आणखीन नवीन माहिती साठी mahaforest.gov.in या वेबसाईट ला भेट द्या 

पदाचे तपशील 

  • पदाचे नाव :- वनरक्षक ( Forest Guard ) 
  • एकूण रिक्त पदे :- 12,991 
  • वेतनमान :- 18,000 रुपयां पासून ते 56,000 रुपयां पर्यंत मासिक पगार 

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी पास असला पाहिजे, आणि विज्ञान, गणित, भूगोल, किंवा अर्थशास्त्र या पैकी कोणता तरी एक विषय असने आवश्यक आहें.forest guard vacancy 2025 apply online

अनुसूचित जमाती ( st ) ज्या विध्यार्थ्यांची st कास्ट आहे त्या विध्यार्थ्यांना फक्त 10 वी उत्तीर्ण असने आवश्यक आहे.

वय मर्यादा

  1. सामान्य श्रेणी :- 18 ते 27 वर्ष
  2. राखीव श्रेणी :- ( जसे की : sc, st, obc ) यांना 18 ते 32 वर्ष

सरकारच्या नियमानुसार वया मध्ये आणखीन काही सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया ही 3 टप्या मध्ये पूर्ण केली जाईल त्या मध्ये

1. कॉम्प्युटर च्या आधारे परीक्षा घेतली जाईल (CBT)  

  1. एकूण प्रश्न :- 120 असतील 
  2. वेळ :- वेळ हा 90 मिनिटांचा असेल 
  3. निगेटिव्ह मार्किंग असेल :- त्यामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.25 मार्क हे कमी केले जातील 

2. शारीरिक कार्यक्षमता परीक्षा :- (PET)

  • पुरुषांसाठी :- 4 तासा मध्ये 25 कि.मी रनींग पूर्ण करने गरजेचे आहे.
  • महिलांना :- 4 तासा मध्ये 16 कि. मी रनिंग पूर्ण करने गरजेचे आहे.

कागदपत्रे पडताळणी :

निवडलेले विध्यार्थी जे आहेत त्यांचे कागदपत्रे तपासले जातील 

अर्ज प्रक्रिया 

तुम्ही फक्त ऑनलाईनच अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करता येणार नाही.

तुम्हाला mahaforest.gov.in या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल त्या मध्ये Recruitment या पर्याया मध्ये एक लिंक दिसेल तुम्ही तिथून अर्ज करू शकता. forest guard vacancy 2025 last date

अर्ज शुल्क 

  1. सामान्य श्रेणी :- 1,000 रुपये 
  2. राखीव श्रेणी  :- 900 रुपये 
  3. परिपूर्ण शिपाई :- यांना शुल्क नाही 

विध्यार्थ्यानी अर्ज करण्याआगोदर जे काही सूचना आहेत ते काळजी पूर्वक वाचाव्यात.

आज चा आमचा हा लेख आवडला असेल तर नातेवाईकांना नक्की शेअर करा धन्यवाद…

Leave a Comment

copyright©2023by