बँक ऑफ इंडिया ने काढली मोठी भरती,इतक्या जागा भरल्या जाणार, असा करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती.Bank of India Bharti 2025

बँक ऑफ इंडिया ने काढली मोठी भरती,इतक्या जागा भरल्या जाणार, असा करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Bank of India Bharti 2025:  नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या अपडेट नुसार बँक ऑफ इंडियाने मोठी भरती जाहीर केली आहे. रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीची ऑफिसिअल जाहिरात ही बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे.bank of india bharti 2025

भरतीचा तपशील :

मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ इंडियाने ही भरती जाहीर केली आहे.सदरील भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला बँकिंग विभागात नोकरी लागणार आहे.बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची उमेदवाराला सुवर्ण संधी आहे. Bank of India Bharti 2025

रिक्त असलेली पदे:

बँक ऑफ इंडियाच्या ऑफिसिअल जाहिरातीत पब्लिश करण्यात आलेल्या माहितीनुसार तब्बल 180 पदे भरली जाणार आहेत. ही भरती रिक्त पदांकरिता काढण्यात आली आहे.सदरील भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला पगार व भत्ते बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार मिळणार आहेत.या भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक योग्यता :

  1. मिळालेल्या माहितीनुसार या भरतीत वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत.
  2. त्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे.
  3. शैक्षणिक पात्रतेची सर्व माहिती ही ऑफिसिअल जाहिरातीत पब्लिश करण्यात आली आहे.

मासिक पगार : Bank of India Bharti 2025

मिळालेल्या माहितीनुसार सदरील भरतीत निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगार मिळणार आहे. जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवाराला पगार हा 64,820 रुपयांपर्यंत मिळणार आहे.ही वेतन मर्यादा उमेदवाराच्या पोस्टनुसार मिळणार आहे.सदरील भरतीस अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने ऑफिसिअल जाहिरात पूर्ण वाचावी लागणार आहे. Bank of India Bharti 2025

असा करा अर्ज :

मीळालेल्या माहितीनुसार सदरील भरतीला इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक ही ऑफिसिअल जाहिरातीत देण्यात आली आहे. Bank of India Bharti 2025

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा 

वयाची गणना :

  • मिळालेल्या माहितीनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 23 वर्ष
  • तर जास्तीत जास्त वय 40 वर्ष ठरवण्यात आले आहे
  • वयाची गणना ही ऑफिसिअल जाहिरातीप्रमाणे करण्यात येणार आहे

कोणती भरती असणार ही :

मिळालेल्या माहितीनुसार ही एक पर्मनंट भरती असणार आहे. म्हणजेच निवड झालेल्या उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या माहितीनुसार 23 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 23 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही. Bank of India Bharti 2025

बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाईट :https://bankofindia.co.in/ सदरील साइड वर उमेदवारांना अर्ज करण्याची सर्व माहिती देण्यात आली आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी ऑफिसिअल जाहिरातीत दिलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचावी व त्यानंतर अर्ज करण्यास सुरुवात

Leave a Comment

copyright©2023by