आशा सेविका पदांची निघाली मोठी भरती, असा करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती. aasha bharti 2025
aasha bharti 2025 : नमस्कार मित्रांनो नुकतीच आलेल्या माहितीनुसार आशा स्वयंसेविका पदांची भरती जाहीर झाली आहे. ही भरती मुख्यता महिलांसाठी असणार आहे. 10 वी किंवा 12 वी पास वर महिलांना नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. या भरतीची ऑफिसिअल माहिती ही पब्लिश करण्यात आली आहे.
🔺भरतीचा तपशील :
मिळालेल्या माहितीनुसार आशा स्वयंसेविका ही भरती होणार आहे. ही भरती महानगरपालिका कडून कंडक्ट केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे ही भरती केली जाणार आहे. aasha bharti 2025 मिळालेल्या माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवारला आरोग्य क्षेत्रात नोकरी लागणार आहे.मनपाद्वारे सदरील भरतीची ऑफिसिअल माहिती पब्लिश करण्यात आली आहे.
🔺हे पद भरले जाणार :
मनपाने पब्लिश केलेल्या माहितीनुसार आशा स्वयंसेविका हे पद भरले जाणार आहे. या पदासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. नेमके म्हणजे महाराष्ट्र शासनाद्वारे या भरतीची प्रक्रिया होणार आहे.
🔺शैक्षणिक माहिती.
मिळालेल्या माहितीनुसार सदरील भरतीची शैक्षणिक पात्रता सांगण्यात आली आहे. ज्या उमेदवाराने 10 वी पास किंवा 12 वी पास केली आहे, ते सर्व सदरील aasha bharti 2025 भरतीला अर्ज करू शकणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे आशा सेविका हे पद ग्रामीण भागात अधिक कामाचे असते.
ग्रामीण स्त्रियांना साक्षर करण्याचे काम या सेविका करतात. ग्रामीण भागातील आशा सेविका या सरकार व ग्रामीण स्त्रिया यातील दुवा म्हणून काम करतात. हे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते.
🔺असा करावा लागेल अर्ज :
पब्लिश झालेल्या माहितीनुसार सदरील भरतीला अर्ज हा ऑफलाईन करावयाचा आहे. म्हणजेच इच्छुक उमेदवाराने अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे. या भरतीची सर्व माहिती ऑफिसिअल साइड वर देण्यात आली आहे. aasha bharti 2025
🔺वयाची गणना : वयोमर्यादा Age limit
- सदरील भरतीला अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 20 वर्ष
- ते जास्तीत जास्त वय 45 वर्ष ठरवण्यात आले आहे.
- शेवटी वयाची गणना ऑफिसिअल जाहिरातीप्रमाणे होणार आहे.
- त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने ऑफिसिअल जाहिरात पूर्ण वाचवी .
🔺नोकरी ठिकाण किंवा पत्ता :
जिल्हा जळगाव, सुप्रीम कॉलिनी, शिवाजीनगर, हडको -पिंप्राला, हरिविठ्ठल नगर, जळगाव, महाराष्ट्र राज्य
🔺अर्ज करण्याची शेवटची तारीख :
मिळालेल्या माहितीनुसार 28 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 28 मार्च नंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
🔺येथे पाठवावा अर्ज :
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, महानगरपालिका दवाखाना जळगाव, महाराष्ट्र राज्य.