Created by Nikhil, 14 January 2025
सहकारी बँक मध्ये निघाली मोठी भरती,या तारखेपासून सुरु झाले अर्ज,जाणून घ्या सर्व माहिती
Co Operative Bank Clerk Vacancy :- नमस्कार मित्रांनो आज च्या या नवीन लेखा मध्ये आपले स्वागत आहे तुम्ही ही जर बँक भरती ची तयारी करत असाल तर तुम्हाला बँकेत नोकरी करण्याची सुवर्णं संधी आली आहे.
नुकतीच आलेल्या माहितीवरून जियस महानगर बँकेत क्लर्क पदाची मोठी भरती होणार आहे.या भरतीची ऑफिसिअल नोटिफिकेशन ही जाहीर झाली आहे. Co Operative Bank Clerk Vacancy 2025
Table of Contents
अर्ज कधी सुरु होईल
जीयस महानगर बँकेने अनेक पदांसाठी अर्ज मागविला आहे.बँकेने त्याच्या ऑफिसिअल वेबसाईट वर ही माहिती दिली आहे. क्लर्क पदासाठी निघणारी ही आकर्षक भरती असणार आहे.Co Operative Bank Clerk Vacancy
क्लर्क पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात 27 डिसेंबर 2024 ला झाली आहे.जीयस महानगर भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2025 असणार आहे.या भरतीला इच्छुक उमेदवारांनी 9 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात असणार आहे.Co Operative Bank Clerk Vacancy notifaction
क्लर्क पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे
महिला बाल विकास यांच्याकडून निघणाऱ्या या क्लर्क पदासाठी अर्ज मागवण्यात आला आहे. टोटल 20 पदासाठी अर्ज मागविण्यात आला आहे. शैक्षणिक पात्रता ही ऑफिसिल वेबसाईट दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करताना त्यांचे शिक्षण हे मान्यता प्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण असावे. Co Operative Bank Clerk Vacancy notifaction
वयाची मर्यादा पुढीलप्रमाणे
जीयस महानगर बँक क्लर्क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असले पाहिजे. जास्तीत जास्त वय मर्यादा क्लर्क पदासाठी ही 33 वर्ष असणार आहे.
याशिवाय आरक्षित वर्ग जसे sc/st यांना वयामध्ये सूट देण्यात आली आहे.ही राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे असणार आहे.वयाची गणना ही ऑफिसिअल नोटिफिकेशन आधारावर होणार आहे.Co Operative Bank Clerk Vacancy
या भरतीसाठी लागणारे शुल्क पुढीलप्रमाणे
या भरतीला अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क हा सामान्य वर्गांसाठी 1000 रुपये असणार आहे. हे शुल्क हे ऑनलाईन स्वरूपात देणे आहे. यासाठी तुम्ही नेटबँकिंग, upi ही वापरू शकता.पूर्ण माहितीसाठी तुम्हाला जीयस महानगर बँक ऑफिसिअल वेबसाईट ला भेट द्यावे लागणार आहे.Co Operative Bank Clerk Vacancy
अर्ज करताना लागणारे डोक्युमेंट
- 10 वी tc / मार्कमेमो
- आधार कार्ड / पॅनकार्ड
- ई-मेल id
- रहिवाशी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
- सिग्नेचर
- चालू मोबाईल नंबर
- वयाचा पुरावा असलेले एखादे डोक्युमेंट
- कास्ट सर्टिफिकेट
- अर्ज तुम्ही ऑफिसिअल वेबसाईट वर जाऊन करू शकता
Leave a Reply