ग्रीन टी पिणारे आगोदर जाणुन घ्या याचे फायदे आणि तोटे Green Tea benefits and side effects
Green tea benefits and side effects :- नमस्कार मित्रांनो आमच्या या लेखा मध्ये आपले स्वागत आहे. आपणाला माहिती आहे की ग्रीन टी आपल्या शरीरा साठी किती लाभ दायक आहे.म्हणूनच आज आपण या बद्दल माहिती घेणार आहोत.कारण अनेक लोक याचा वापर करतात पण त्यांना याचे फायदे आणि तोटे माहिती नसतात.
काही लोकांना चहा आवडत नाही म्हणून लोक चहा सोडून ग्रीन टी चा वापर करतात.कारण ग्रीन टी वजन कमी करण्यापासून ते गैस्ट्रोइंटेस्टाईनल समस्यांना सुद्धा दूर करते.
हजारो वर्षांपासून चीन आणि जपान मध्ये याला ट्रेडिशनल हर्बल ड्रिंक म्हणून याचा वापर केला जातो.यूरोप मध्ये 17 व्या दशका पासून, इंग्लंड मध्ये 18 व्या दशका पासून,आणि भारतामध्ये सुद्धा अनेक वर्षा पासून ग्रीन टी चा वापर केला जातो.
पण वर्ल्ड फेमस ग्रीन टी ला घेऊन काही गोष्टी चर्चा मध्ये असतात.याला घेऊनच न्यूट्रीशन एक्स्पर्ट पूजा मल्होत्रा ने भरपूर अशा काही गोष्टी क्लीयर केल्या आहेत.चला तर मग आज जाणुन घेऊ या.
ग्रीन टी ने खरंच वजन कमी होते का ?
न्यूट्रीशनिष्ठ पूजा मल्होत्रा ने काही दिवसा आगोदर त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट मध्ये एक विडिओ शेअर केला होता.त्यांनी ग्रीन टी बाबत काही गोष्टी क्लीयर केल्या आहेत.या विडिओ मध्ये पूजा चे असे म्हणणे आहे की ग्रीन टी मध्ये कयटेचीन पोलिफेनॉल असतो.
ज्या मुळे याचे अनेक फायदे असतात.हे मेटाबॉलिजम ला वाढवतो.आणि जे लोक असा विचार करतात की याने वजन कमी होते.तर हे एक फक्त मिथक आहे.कारण की वजन कमी करण्यासाठी यामध्ये प्रमाण फार कमी असतात.
ग्रीन टी मध्ये कैफाइन असतो का?
पूजा मल्होत्रा ने त्यांच्या विडिओ मध्ये हे ही गोष्ट सांगितली आहे की ग्रीन टी मध्ये कैफिन असतो.त्या मुळे याचा उपयोग करताना. आपण सावध गिरी बाळगणे अतिशय महत्वाचे आहे.साखरे च्या चहा च्या हिशोबा मध्ये ग्रीन टी एक अतिशय चांगला पर्याय आहे.
हे हैडरेशन ला चांगल करण्यास मदत करते.फ्याट बर्न करण्यास मदत करते.काही प्रकारच्या कॅन्सर वर सुद्धा मात करते.एंटी एजिंग प्रभाव सुद्धा कमी करतो.कॉलेजन वाढव न्यात मदत करतो.आणि हार्ट हेल्थ साठी अतिशय फायदेमंद असते.
किती ग्रीन टी पिने आहे फायद्याचे ?
आता मेन गोष्ट म्हणजे ग्रीन टी जर फायदेमंद आहे. तर याचा वापर किती मात्रा मध्ये करणे चांगले आहे. या बद्दल पूजा मल्होत्रा ने सांगितले की दिवसामध्ये 2 कप ग्रीन टी पिने चांगले आहे.पूजा मल्होत्रा चा हा विडिओ व्हायरल होत आहे.आणि लोक त्यांच्या व्हिडीओ ला युजफूल सांगत आहेत…. 🙏🏻
Leave a Reply